New Oppo Phone Oppo K9X Price: लवकरच बाजारात OPPO K9x नावाचा फोन बाजारात दाखल होऊ शकतो. या फोनयामध्ये 64MP कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी, 8GB रॅम असे भन्नाट स्पेक्स मिळू शकतात. ...
Oppo Reno 7 Pro Price And Specifications: Oppo Reno 7 Pro चीनी बेंचमार्किंग साईटवर 17 नोव्हेंबरला लिस्ट करण्यात आला होता. या लिस्टिंगमधून फोनच्या OPPO PFDM00 या मॉडेल नंबरची माहिती मिळाली आहे. ...
Fast Charging Phones Of Oppo Realme And Oneplus: ओप्पोचे दोन तर सब-ब्रँड रियलमी आणि वनप्लस अंतर्गत 125W Fast Charging असलेले फोन्स पुढीलवर्षी सादर केले जाऊ शकतात. ...
Oppo Pad Tablet Price And Details: आता विबोवरून आगामी Oppo Pad ची किंमत आणि काही स्पेक्स समोर आले आहेत. हा टॅब 120Hz रिफ्रेश रेट, 8080mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो. ...