लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑपरेशन सिंदूर

Operation Sindoor - ऑपरेशन सिंदूर

Operation sindoor, Latest Marathi News

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं.
Read More
भारतीय सैन्य ताकदवर असताना झुकण्याची काय गरज होती? विजय वडेट्टीवार यांचा सवाल - Marathi News | What was the need to bow down when the Indian Army was in power? Vijay Vadettiwar's question | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारतीय सैन्य ताकदवर असताना झुकण्याची काय गरज होती? विजय वडेट्टीवार यांचा सवाल

Nagpur : पंतप्रधान यांच्या भाषणात निराशा आणि हतबलता दिसली ...

कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्... - Marathi News | BJP minister Vijay Shah gets slapped for making objectionable statement about Colonel Sophia Qureshi by BJP Senior Leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...

माध्यमांच्या कॅमेऱ्यापासून वाचण्यासाठी मंत्री विजय शाह हे धावतच भाजपा प्रदेश कार्यालयात गेले ...

'सिंदूर'द्वारे पाकला अद्दल: मुख्यमंत्री सावंत; पर्वरीत तिरंगा यात्रा, सैनिकांच्या धाडसी कारवाईचे कौतुक - Marathi News | justice through operation sindoor said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'सिंदूर'द्वारे पाकला अद्दल: मुख्यमंत्री सावंत; पर्वरीत तिरंगा यात्रा, सैनिकांच्या धाडसी कारवाईचे कौतुक

माजी मुख्यमंत्री तथा देशाचे संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी खरेदी केलेल्या एस-४०० या शस्त्र आयुधांद्वारे विशेष कामगिरी केली, याचा आम्हाला अभिमान वाटतो. ...

भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा - Marathi News | India-Pakistan War: After Operation Sindoor Pakistani airbase destroyed in Indian attack; fighter jets burnt to ashes, see satellite photos | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा

S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज - Marathi News | S-400 Siliguri Corridor will be protected by Sudarshan Chakra Army ready to face any threat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज

S-400: 'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताने सुरक्षा आणि प्रत्युत्तरासाठी सैन्याला हाय अलर्टवर ठेवले आहे. बंगालमधील सिलिगुडी येथे ३३ आर्मी कॉर्प्स आहेत. इथेही सैन्य पूर्णपणे सतर्क आहे. ...

पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत - Marathi News | Operation Sindoor: Trade strike on Turkey, which supplies weapons to Pakistan; Udaipur marble traders will not bring goods, Pune... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत

India vs Pakistan, Turkey: जेव्हा तुर्कीत भूकंप झालेला तेव्हा भारताने सर्वात मोठी मदत पाठविली होती, हे उपकार तुर्की विसरला आणि शत्रूला मदत करत भारताच्या पाठीत खंजीर खुपसला. यामुळे आता भारतीय जनतेत संतापाची लाट आहे. ...

द्वेषाची गरळ ओकणाऱ्या निर्लज्ज 'ट्रोल्स'ना आवरा! - Marathi News | stop the shameless trolls who spew hatred | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :द्वेषाची गरळ ओकणाऱ्या निर्लज्ज 'ट्रोल्स'ना आवरा!

ट्रोलिंग हे सांस्कृतिक आरिष्ट होय. डिजिटली ठेचून मारण्याच्या अहमहमिकेत शहाणपणाचा बळी जातोय. सोशल मीडिया निर्दोष लोकांसाठी सरण झाले आहे. ...

यावेळीही 'तहात गमावले'? - Marathi News | operation sindoor america mediation and india strong stand against pakistan | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :यावेळीही 'तहात गमावले'?

केवळ पाकिस्तान आणि दहशतवादीच नव्हे, तर मोदींनी जगालाही दहशतवादाच्या मुद्द्यावरून दोन गोष्टी ऐकवल्या. ...