पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
PM Modi On Operation Sindoor: पाकिस्तानातील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त करण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच देशवासियांना संबोधित केले. दहशतवाद आणि चर्चा असे अजिबात चालणार नाही, अशा शब्दात मोदींनी ठणकावून सांगितले. ...
PM Modi on Operation Sindoor: भारतीय लष्कराच्या यशस्वी झालेल्या ऑपरेशन सिंदूरबद्दल पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच भूमिका मांडली. पंतप्रधान मोदींनी सोमवारी देशवासीयांना संबोधित केले. ...
Sky Striker Drone: पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केल्यानंतर दोन्ही देशात संघर्ष झाला. भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये अदानी समूहाने तयार केलेल्या ड्रोन्सचाही वापर केला गेला. ...
शहीद बीएसएफ सब-इंस्पेक्टर मोहम्मद इम्तियाज यांचं पार्थिव त्यांचा मुलगा इमरान रझा याच्याकडे सोपवण्यात आलं, तेव्हा तिथे असलेले सर्वच जण भावुक झालेले पाहायला मिळाले. ...