"आशाताई' -दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट अमरावतीत २२ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ आशाताईंनी भारतीय संगीताला जगात पोहोचविले - नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय" खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोलापूर दौऱ्यावर; पक्षप्रवेश अन् विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती? नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Operation Sindoor - ऑपरेशन सिंदूर FOLLOW Operation sindoor, Latest Marathi News पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
India vs Pakistan: उत्तराखंडमध्ये ४५१ नोंदणीकृत मदरशे आहेत. यात जवळपास ५० हजार हून अधिक विद्यार्थी शिकतात. ...
पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी परदेशात जाणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात टीएमसीचे अभिषेक बॅनर्जी यांचा समावेश असू शकतो. ...
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या भारतीय युट्यूबर ज्योती मल्होत्राबाबत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. ...
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केलेली युट्यूबर ज्योती कुमारी हिच्याबद्दल धक्कादायक खुलासे होत आहेत. ...
Operation Sindoor: ते ही कारवाई कायम लक्षात ठेवतील. भविष्यात काहीही करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करतील, असे भारतीय लष्करातील मेजरने म्हटले आहे. ...
Pahalgam Terror Attack : काँग्रेस नेते राहुल गांधी भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरवर प्रश्न उपस्थित करत आहेत. ...
२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण जग हादरले. दहशतवाद्यांनी धर्माच्या आधारावर २६ पर्यटकांना हल्ला केला. ...
India vs Pakistan Jaipur Stadium: पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाक संबंध अधिक तणावाचे झालेत ...