ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
India Pakistan Tension: पाकिस्तानी सैन्य आपल्या खोट्या दिखाव्यासाठी भारतासोबत लष्करी संघर्ष वाढवत आहे आणि त्याचे परिणाम तेथील जनतेला भोगावे लागत आहेत. ...
पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाचा महत्त्वाचा विभाग असलेल्या आर्थिक व्यवहार विभागाच्या अकाऊंटवरून ट्विट केलं गेलं. ज्याची प्रचंड चर्चा झाली. त्यावर भारताच्या पीआयबीने अशी प्रतिक्रिया दिलीये की, तुम्हालाही हसू आवरणार नाही. ...
Mukesh Ambani On Operation Sindoor: पाकिस्ताननं २२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला केला होता, ज्याला भारत आता ऑपरेशन सिंदूर अंतर्गत प्रत्युत्तर देत आहे. यावर मुकेश अंबानी यांनी वक्तव्य केलंय. ...
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने पाकिस्तानी अभिनेता फवाद खानला चांगलंच सुनावलं आहे. याशिवाय पंतप्रधान मोदींचं कौतुक करुन त्यांच्या निर्णयाचं स्वागत केलंय ...