लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑपरेशन सिंदूर

Operation Sindoor - ऑपरेशन सिंदूर

Operation sindoor, Latest Marathi News

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं.
Read More
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन - Marathi News | Everyone has the full right to self-defense against terrorism; Germany supports India's action | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन

'दहशतवादाविरुद्ध स्वतःचे रक्षण करण्याचा भारताला निश्चितच पूर्ण अधिकार आहे. ' ...

'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली - Marathi News | Operation Sindoor: 'India's Operation Sindoor caused a lot of damage', Pakistani leader Maryam Nawaz admits | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली

Operation Sindoor: पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाजचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ...

'भारताने वॉटरबॉम्ब टाकला, आपण उपासमारीने मरू...', पाकिस्तानी खासदाराने व्यक्त केली भीती - Marathi News | Indus Water Treaty: 'India dropped a water bomb, we will die of hunger', Pakistani MP expressed fear in Parliament | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'भारताने वॉटरबॉम्ब टाकला, आपण उपासमारीने मरू...', पाकिस्तानी खासदाराने व्यक्त केली भीती

Indus Waters Treaty: भारताने सिंधू पाणी अनिश्चित काळासाठी स्थगित केल्यामुळे पाकिस्तान प्रचंड अस्वस्थ झाला आहे. ...

पाकव्याप्त काश्मीरपेक्षा, पाकव्याप्त काँग्रेसचा धोका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र - Marathi News | Pakistan occupied Congress is more dangerous than Pakistan occupied Kashmir Chief Minister Devendra Fadnavis criticizes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाकव्याप्त काश्मीरपेक्षा, पाकव्याप्त काँग्रेसचा धोका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र

अलमट्टीची उंची वाढली तरी महाराष्ट्राला त्रास होणार नाही ...

IPL 2025 Final वरून मोठा राडा ! BCCI च्या निर्णयावर बंगाल सरकारचा घणाघाती आरोप - Marathi News | ipl 2025 final venue change from kolkata west bengal sports minister bcci politics | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 Final वरून मोठा राडा ! BCCI च्या निर्णयावर बंगाल सरकारचा घणाघाती आरोप

IPL 2025 Final Venue Controversy: ऑपरेशन सिंदूरनंतर बदललेल्या IPL वेळापत्रकामुळे बंगाल क्रिकेट संघटना आणि सरकार संतापले ...

‘७५ वर्षं जगला, खूप झालं, आता पाकिस्तानचे फार दिवस उरलेले नाहीत’, योगी आदित्यनाथ यांचा इशारा  - Marathi News | Operation Sindoor: 'We have lived for 75 years, it has been a long time, Pakistan does not have many days left', warns Yogi Adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘७५ वर्षं जगला, खूप झालं, आता पाकिस्तानचे फार दिवस उरले नाहीत’, योगी आदित्यनाथांचा इशारा 

Yogi Adityanath: पाकिस्तान आता फार दिवस टिकणार नाही. तिथला दहशतवाद एकेदिवशी पाकिस्तानला बुडवेल. पाकिस्तानची ७५ वर्षे जगून झाली आहेत. आता त्यांच्याकडे फारसे दिवस उरलेले नाहीत, त्यांचा अंत जवळ आला आहे, असा इशारा योगी आदित्यनाथ यांनी दिला ...

भारत पाकिस्तानला आणखी एक दणका देण्याच्या तयारीत; FATF ग्रे लिस्टमध्ये येणार पाक... - Marathi News | India Pakistan Tension: India is preparing to give another blow to Pakistan; Pakistan will be included in the FATF grey list | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत पाकिस्तानला आणखी एक दणका देण्याच्या तयारीत; FATF ग्रे लिस्टमध्ये येणार पाक...

India Pakistan Tension: भारत जागतिक बँकेकडून पाकिस्तानला मिळणाऱ्या निधीलाही विरोध करू शकतो. ...

मोठा खुलासा! ज्योती मल्होत्राने देशातील 'या' प्रसिद्ध मंदिरात घेतलेलं दर्शन, फोटोही कढले अन्... - Marathi News | Big revelation! Jyoti Malhotra visited this famous temple in the country, took photos and shared on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा खुलासा! ज्योती मल्होत्राने देशातील 'या' प्रसिद्ध मंदिरात घेतलेलं दर्शन, फोटोही कढले अन्...

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप असलेली युट्यूबर ज्योती मल्होत्रा ​​२०२३ मध्ये झारखंडमधील बासुकीनाथ धामला भेट देण्यासाठी गेली होती, जिथे ती आरती करताना दिसली. ...