लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑपरेशन सिंदूर

Operation Sindoor - ऑपरेशन सिंदूर

Operation sindoor, Latest Marathi News

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं.
Read More
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली  - Marathi News | 'Ye koi taaib hai bhik maangne ka'; India's 'PIB' mocked Pakistan  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 

पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाचा महत्त्वाचा विभाग असलेल्या आर्थिक व्यवहार विभागाच्या अकाऊंटवरून ट्विट केलं गेलं. ज्याची प्रचंड चर्चा झाली. त्यावर भारताच्या पीआयबीने अशी प्रतिक्रिया दिलीये की, तुम्हालाही हसू आवरणार नाही.  ...

Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य  - Marathi News | reliance industries Mukesh Ambani s statement on Operation Sindoor made statement while mentioning the Prime Minister narendra modi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 

Mukesh Ambani On Operation Sindoor: पाकिस्ताननं २२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला केला होता, ज्याला भारत आता ऑपरेशन सिंदूर अंतर्गत प्रत्युत्तर देत आहे. यावर मुकेश अंबानी यांनी वक्तव्य केलंय. ...

"तू भारतात काम केलंस याची आम्हाला लाज वाटते", टीव्ही अभिनेत्रीने फवाद खानला चांगलंच सुनावलं - Marathi News | anupama actress rupali ganguly slam Fawad Khan for his wrong statement about operation sindoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तू भारतात काम केलंस याची आम्हाला लाज वाटते", टीव्ही अभिनेत्रीने फवाद खानला चांगलंच सुनावलं

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने पाकिस्तानी अभिनेता फवाद खानला चांगलंच सुनावलं आहे. याशिवाय पंतप्रधान मोदींचं कौतुक करुन त्यांच्या निर्णयाचं स्वागत केलंय ...

हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू - Marathi News | India-Pakistan War: Two siblings, Zoya and Jain, from Poonch killed in firing by Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू

झोया आणि जैनला चांगले शिक्षण आणि आयुष्य मिळावे यासाठी ते आपले मूळ गाव कलानी चकथरूहून पुंछ शहरात आले होते. ...

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन - Marathi News | rss issue statement and said we congratulate central govt leadership and our armed forces for decisive action operation sindoor taken against pak sponsored terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन

Operation Sindoor: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत सरकार आणि सैन्याचे अभिनंदन केले आहे. ...

मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा - Marathi News | India-Pakistan Tension: 'Here's the proof; Pakistan is on the side of terrorism', India showed 'that' photo to international media | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा

India-Pakistan Tension: भारताचे ब्रिटनमधील उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी आणि अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा यांनी तर आंतरराष्ट्रीय माध्यमांसमोर पाकिस्तानची पोलखोल केली. ...

"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान! - Marathi News | "I'll eat my next ice cream in Lahore"; You'll feel proud after watching the video of a soldier returning to duty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान!

Operation Sindoor: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत असताना आता सैन्यातील जवानांच्या सुट्ट्या रद्द करून त्यांना कर्तव्यावर रुजू होण्यास सांगितले आहे. दरम्यान, एका भारतीय जवानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.  ...

जवान सुटी अर्ध्यातच संपवून सीमेवर परतले, सांगली जिल्ह्यातील ३० हजार सैनिक भारतमातेच्या रक्षणासाठी २४ तास कर्तव्यावर - Marathi News | Soldiers returned to the border after finishing their leave halfway, 30,000 soldiers in Sangli district are on duty 24 hours a day at the border | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जवान सुटी अर्ध्यातच संपवून सीमेवर परतले, सांगली जिल्ह्यातील ३० हजार सैनिक भारतमातेच्या रक्षणासाठी २४ तास कर्तव्यावर

सांगली : ‘भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी सैनिक हो तुमच्यासाठी’ या गदिमा यांनी लिहिलेल्या गीताच्या ओळी सध्याच्या युद्धजन्य ... ...