पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
जर फोटो लावायचा होता तर सैन्याच्या प्रमुखांचा किंवा कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा लावायचा होता असं सांगत आम आदमी पक्षाने मोदींच्या फोटोवर आक्षेप घेतला आहे. ...
Jyoti Malhotra Pakistan: हरयाणातील हिसारची ज्योती मल्होत्रा सध्या अटकेत आहे. यु-ट्यूब चॅनेल चालवणाऱ्या ज्योती मल्होत्राने पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणात एक नवीन माहिती समोर आली आहे. ...
संसदेच्या स्थायी समितीसमोर देशाचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी भारत-पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीबद्दल महत्त्वाची माहिती मांडली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीचे श्रेय घेतले, त्यावरही त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. ...
Spying for Pakistan Updates: पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्यांचं एक मोठं नेटवर्क समोर आले आहे. तीन राज्यात ११ हेरांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याबद्दलची माहिती तपासातून दररोज समोर येत आहे. ...