पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्कर-ए-तय्यबा आणि जैश-ए-मोहमदच्या दहशतवादी अड्ड्यांवर भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्यात या संघटनांचे पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार झाले. ...
युद्धाच्या सुरुवातीपासून ते युद्धबंदी आणि संघर्ष वाढवण्यापर्यंत आणि कमी करण्यापर्यंत युद्धाशी संबंधित सर्व निर्णयांमध्ये ते महत्त्वाची भूमिका बजावतात. ...
दक्षिण आशिया युद्धाच्या उंबरठ्यावर होता? भारताच्या हल्ल्याने आपली नवी अचूक मारक क्षमता दाखवून दिली होती. त्यामुळे पूर्ण युद्धाला तोंड फुटण्याचा धोका निर्माण झाला होता. भारतीय फौजा पश्चिम सीमेच्या आघाडीच्या तळांवर पोहोचल्याची पुष्टी अमेरिकी गुप्तचरांन ...