पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी काँग्रेसवर पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा आरोप केला आणि जगातील कोणत्याही नेत्याने भारताला 'ऑपरेशन सिंदूर' थांबवण्यास सांगितले नसल्याचे स्पष्ट केले. ...
राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर झालेल्या विशेष चर्चेत एस. जयशंकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून कोणतीही चर्चा झालेली नाही. ...
Sanjay Raut on Operation Sindoor in Rajya Sabha: खासदार संजय राऊत यांनी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून सरकारला घेरले. पंडित नेहरू, डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख करत राऊतांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ...
Jaya Bachchan : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनीही ऑपरेशन सिंदूरबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले. ...