पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
भारत मातेचे रक्षण करताना एक मुलगा मी गमावला. पण, त्याचा अभिमान वाटतो, अशा भावना शहीद जवान सूरज मोहिते यांच्या आई उषा मोहिते यांनी 'लोकमत'जवळ व्यक्त केल्या. ...
भारत-पाकिस्तान यांच्यातील तिढा किंवा युद्ध हे अमेरिका, संयुक्त राष्ट्र किंवा रशिया यांच्या मध्यस्थीशिवाय संपूच शकलेले नाही. ही बाब भारत-पाकिस्तान आणि दक्षिण आशियाई देशाच्या दृष्टीने अत्यंत खेदजनक आहे. ...
पाकिस्तानने जम्मू सेक्टरमध्ये विनाकारण गोळीबार चालवला होता. यावेळी बीएसएफने चोख प्रत्युत्तर देत आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी सैनिकांच्या चौक्यांवर हल्ले केले. ...