लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑपरेशन सिंदूर

Operation Sindoor - ऑपरेशन सिंदूर

Operation sindoor, Latest Marathi News

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं.
Read More
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली- - Marathi News | sanam teri kasam actors harshvardhan rane and mawra hocane slam each others india pak war | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-

सनम तेरी कसम या सुपरहिट सिनेमातल्या कलाकारांनी भारत-पाकिस्तान युद्धामुळे एकमेकांवर सडकून टीका केली. त्यामुळे दोघांमधली मैत्री तुटली, अशी चर्चा आहे ...

'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाच्या मेकर्सचा मोठा निर्णय, अर्धी कमाई सैन्य व पहलगाम पीडितांना देणार - Marathi News | Operation Sindoor Movie To Donate 50% Earnings To Indian Army And Pahalgam Terror Attack Martyrs' Families | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाच्या मेकर्सचा मोठा निर्णय, अर्धी कमाई सैन्य व पहलगाम पीडितांना देणार

भारतीय सैन्याची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर येणार. ...

भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस?  - Marathi News | Bangladesh's first reaction to the India-Pakistan ceasefire, what did Mohammad Yunus say | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 

India Pakistan Ceasefire : ट्रम्प यांच्यानंतर, पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी युद्धविरामाची घोषणा केली. यावर भारतानेही सहमती दर्शवली. ...

India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं? - Marathi News | Salman khan deleted the post from social media After India Pak Ceasefire | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?

काल भारत - पाकिस्तानमध्ये युद्धविरामाची घोषणा केली. त्यानंतर सलमानने एक पोस्ट लिहिली होती. परंतु नंतर ती पोस्ट डीलीट केली. असं काय लिहिलं होतं भाईजानने? ...

युद्धाच्या दृश्यांचा भार मनावर... - Marathi News | the burden of war scenes on my mind | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :युद्धाच्या दृश्यांचा भार मनावर...

मानसिक तणाव आणखी वाढू शकतो. ...

युद्ध का संपले हे तुम्हाला माहिती आहे का...? - Marathi News | do you know why the war ended | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युद्ध का संपले हे तुम्हाला माहिती आहे का...?

परवाच गावाकडून श्यामरावांचा फोन आला. म्हणाले, बाबूराव; युद्ध संपलं म्हणजे काय झालं..? पुढे काय होणार? टीव्हीवर आम्ही काय बघत आहोत... ...

"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले? - Marathi News | amitabh bachchan post viral on operation sindoor and pahalgam attack after 19 day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?

अमिताभ बच्चन पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अशा अनेक गोष्टींवर मौन बाळगून होते. अखेर १९ दिवसांनी बिग बींनी लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे ...

तो बालपणापासूनच म्हणायचा, 'नोकरी करीन तर मिलिटरीतच'; दोन दहशतवाद्यांना घातले होते कंठस्नान - Marathi News | shahid suraj mohite mother usha mohite said he used to say since childhood if i want to work will work in the military | Latest satara News at Lokmat.com

सातारा :तो बालपणापासूनच म्हणायचा, 'नोकरी करीन तर मिलिटरीतच'; दोन दहशतवाद्यांना घातले होते कंठस्नान

भारत मातेचे रक्षण करताना एक मुलगा मी गमावला. पण, त्याचा अभिमान वाटतो, अशा भावना शहीद जवान सूरज मोहिते यांच्या आई उषा मोहिते यांनी 'लोकमत'जवळ व्यक्त केल्या. ...