लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑपरेशन सिंदूर

Operation Sindoor - ऑपरेशन सिंदूर

Operation sindoor, Latest Marathi News

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं.
Read More
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा - Marathi News | telangana cm Revanth Reddy says Narendra Modi is like banned rs 1000 note Rahul Gandhi can win back pok | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा

Revanth Reddy And Narendra Modi : तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आणि पाकिस्तानसोबतच्या संघर्षाचा सामना करण्यामध्ये त्यांच्याकडे धाडस, रणनीती आणि पारदर्शकतेचा अभाव असल्याचं म्हटलं ...

पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली - Marathi News | Pakistan was going to attack but India Brahmos thwarted Shahbaz Sharif confession | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली

पाकिस्तानच्या लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी भारतावर सकाळी ४:३० वाजता हल्ला करण्याची योजना आखली होती ...

"पाकिस्तानच्या गोळीबारामुळे बाधित पूंछ आणि इतर भागांसाठी मदत पॅकेज...", राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र - Marathi News | Relief package for Poonch and other areas affected by Pakistani firing Rahul Gandhi writes to PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पाकिस्तानच्या गोळीबारामुळे बाधित पूंछ आणि इतर भागांसाठी मदत पॅकेज...", राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र

काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र यांना पत्र लिहून पूंछ आणि इतर भागांसाठी मदत पॅकेज देण्याची मागणी केली. ...

आधी यादीतले कुख्यात दहशतवादी भारताकडे सोपवा, तरच...; भारताने पाकिस्तानला पुन्हा खडसावले! - Marathi News | First hand over the notorious terrorists on the list to India, only then...; India reprimands Pakistan again! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आधी यादीतले कुख्यात दहशतवादी भारताकडे सोपवा, तरच...; भारताने पाकिस्तानला पुन्हा खडसावले!

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताशी दहशतवादासह सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्याची खुली ऑफर दिल्यानंतर भारताने यावर स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. ...

Video : "टॉयलेट वापरायचाय पण विमानतळावर पाणीच नाही"; पाकिस्तानी महिलेने केली स्वतःच्या देशाची पोलखोल - Marathi News | Video: "I want to use the toilet but there is no water at the airport"; Pakistani woman exposes her own country | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video : विमानतळावर पाणीच नाही; पाकिस्तानी महिलेने केली स्वतःच्या देशाची पोलखोल

पाकिस्तानमध्ये आता पाण्याचा तुटवडा भासू लागला आहे. सामान्य माणसांपासून ते अगदी सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनाच आता पण्याची समस्या त्रस्त करत आहे. ...

पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकिस्तानात दिसला; भारतविरोधी रॅलीत हाफिज सईदच्या मुलाचीही उपस्थिती - Marathi News | Pahalgam attack mastermind spotted in Pakistan Hafiz Saeed's son also present at anti-India rally | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकिस्तानात दिसला; भारतविरोधी रॅलीत हाफिज सईदच्या मुलाचीही उपस्थिती

२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. या हल्ल्याचा मास्टरमाइंड काल पाकिस्तानमध्ये एका रॅलीत दिसला आहे. ...

"दहशतवादी इकडे तिकडे फिरताहेत आणि आपले खासदारही...", जयराम रमेश यांच्या विधानावरून वाद - Marathi News | Operation Sindoor: Controversy over Jairam Ramesh's statement comparing MP delegation to terrorists in Pahalgam, BJP criticizes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दहशतवादी इकडे तिकडे फिरताहेत,आपले खासदारही...', जयराम रमेश यांच्या विधानावरून वाद

Operation Sindoor: जयराम रमेश यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करताना सरकारने विविध देशांत पाठवलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळातील खासदारांची तुलना दहशतवाद्यांसोबत केली. त्यावरून भाजपाने रमेश यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ...

"ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली राजकीय होळी...", मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर - Marathi News | Political Holi in the name of 'Operation Sindoor Chief Minister Mamata Banerjee's response to Prime Minister Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली राजकीय होळी...", मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर

'ऑपरेशन सिंदूर' वरुन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ...