लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑपरेशन सिंदूर

Operation Sindoor - ऑपरेशन सिंदूर

Operation sindoor, Latest Marathi News

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं.
Read More
'ट्रम्प यांनी २४ वेळा...', ऑपरेशन सिंदूरबाबत खरगेंच्या विधानावर जेपी नड्डा संतापले, म्हणाले... - Marathi News | Parliament Session: 'Such action has not been taken after independence...', JP Nadda's reply to Kharge on Operation Sindoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ट्रम्प यांनी २४ वेळा...', ऑपरेशन सिंदूरबाबत खरगेंच्या विधानावर जेपी नड्डा संतापले, म्हणाले...

Parliament Session: मल्लिकार्जुन खरगे यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीवाल्या विधानावरही तीव्र नाराजी व्यक्त केली. ...

ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे...  - Marathi News | Parliament Monsoon Session: Lok Sabha adjourned within first 20 minutes on Operation Sindoor, Pahalgam terrorist action, Trump War stopped statements | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 

Loksabha, Rajyasabha Monsoon Session Update: दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते ...

ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस - Marathi News | Operation Sindoor: He risked his life to help the soldiers during Operation Sindoor, now the Army has given a big reward to a 10-year-old boy | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत,लष्कराने मुलाला दिलं मोठं बक्षीस

Operation Sindoor: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी भारतीय सैन्यदलाकडून राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरवेळी भारताच्या जवानांनी पराक्रमाची शर्थ केली होती. तसेच यादरम्यान, सीमेवर तणावाची परिस्थिती असतानाही काही शूर सर्वसामान्य ...

विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार - Marathi News | Monsoon Session: Opposition's demand met; Government ready to discuss 'Operation Sindoor' in monsoon session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार

Monsoon Session: संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, सरकार संसदेच्या पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर' सारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले" - Marathi News | Donald Trump once again spoke the language of Pakistan, saying "I shot down five planes, I stopped this war" | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"

भारत-पाकिस्तान संघर्षाच्या काळात पाच जेट विमाने पाडली गेल्याचा दावा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ...

१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक... - Marathi News | 1,2,3...Three missile tests in 24 hours! India's big achievement after Operation Sindoor, one in Ladakh... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...

India's Triple missile tests: एकाच दिवसात तीन मिसाईल डागून भारताने पाकिस्तान, तुर्की आणि चीनला एकाच वेळी मोठा संदेश दिला आहे. ...

"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा! - Marathi News | "We could have easily shot down 10-20 Indian jets, but..."; Bilawal Bhutto-Khwaja Asif's ridiculous claim! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!

Operation Sindoor : पाकिस्तानी नेत्यांनी अजब दावा करत म्हटले की, "आम्ही भारताचे १० ते २० लढाऊ विमाने पाडू शकलो असतो, पण..." ...

जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत - Marathi News | It is difficult for India to win modern wars using old weapons; CDS General Anil Chauhan's strong opinion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत

पाकिस्तानने हल्ला करण्यासाठी वापरलेले ड्रोन तसेच अन्य प्रणालींना भारतीय लष्कराने निष्प्रभ केले. ...