लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑपरेशन सिंदूर

Operation Sindoor - ऑपरेशन सिंदूर

Operation sindoor, Latest Marathi News

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं.
Read More
“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार - Marathi News | congress vijay wadettiwar reaction over operation sindoor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार

Operation Sindoor: भारतीय सैन्याने दाखवलेल्या धैर्याचा आणि दृढनिश्चयाचा आम्हाला अभिमान आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. ...

आम्ही मोदींना सांगितले, त्यांनी प्रत्युत्तरही दिले, आता तुम्ही कोणाला सांगणार? पीडितांचा पाकिस्तानला सवाल - Marathi News | we told narendra modi he replied now who will you tell Victims question to Pakistan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्ही मोदींना सांगितले, त्यांनी प्रत्युत्तरही दिले, आता तुम्ही कोणाला सांगणार? पीडितांचा पाकिस्तानला सवाल

दहशतवाद्यांनी गोळ्या झाडताना मोदींना जाऊन सांगा म्हणत एकप्रकारे मेसेज दिला होता, आणि आता नरेंद्र मोदींनीही त्यांना प्रत्युत्तर दिले ...

‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार  - Marathi News | pahalgam terror attack victim kaustubh ganbote family reaction over operation sindoor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 

Operation Sindoor: आम्ही पंतप्रधान मोदी अशी कारवाई कधी करतील याची वाट पाहत होतो आणि त्यांनी योग्य उत्तर दिले आहे, अशा भावना गणबोटे कुटुंबाने व्यक्त केल्या. ...

Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो... - Marathi News | Operation Sindoor: Masood Azhar's 10 Family Members Killed In Indian Strikes In Pakistan, What reaction of Masood Azhar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...

भारतीय सैन्य दलाने रात्री उशीरा ९ दहशतवादी ठिकाणांना टार्गेट केले. त्यात जैश ए मोहम्मदचा गड असणाऱ्या पंजाबच्या बहावलपूर येथेही हल्ला करण्यात आला. ...

'ऑपरेशन सिंदूर'नंतर आनंद महिंद्रा यांचे ट्विट व्हायरल; फक्त २ ओळींनी जिंकली भारतीयाची मने - Marathi News | anand mahindra x post on indias operation sindoor against pahalgam attack | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'ऑपरेशन सिंदूर'नंतर आनंद महिंद्रा यांचे ट्विट व्हायरल; फक्त २ ओळींनी जिंकली भारतीयाची मने

anand mahindra : 'ऑपरेशन सिंदूर' राबवत भारतीय लष्कराने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन केले. ...

Operation Sindoor: अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव? - Marathi News | Narendra Modi gives Operation Sindoor name india retaliates in pakistan after pahalgam attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?

Why Was It Named Operation Sindoor: पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या १५ दिवसांनंतर, काल रात्री हा हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले आहेत. ...

युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही' - Marathi News | Operation Sindoor: Pakistan surrenders before the war, Defense Minister said- 'We will not take any action' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारतीय लष्कराने जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयासह 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. ...

'ऑपरेशन सिंदूर' हेच नाव का ठेवले गेले? काय आहे भारतीय संस्कृतीत सिंदूरचे महत्त्व? वाचा! - Marathi News | Why was the name 'Operation Sindoor' given? What is the importance of vermilion in Indian culture? Read! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :'ऑपरेशन सिंदूर' हेच नाव का ठेवले गेले? काय आहे भारतीय संस्कृतीत सिंदूरचे महत्त्व? वाचा!

सिंदूर ही केवळ सौभाग्याची खूण नाही तर त्यामागे दडला आहे मोठा गर्भितार्थ; ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर सविस्तर माहिती जाणून घ्या! ...