पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
YouTuber Jasbir Singh : जसबीर ‘जान महल’ नावाचा युट्यूब चॅनेल चालवत होता आणि त्याचे थेट संबंध पाकिस्तानी हेर जट्ट रंधावा उर्फ शाकीर याच्याशी असल्याचे समोर आले आहे. ...
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या आत्मसमर्पण विधानावरून आता राजकारण तापले आहे. काँग्रेसने आतापर्यंत कधी-कधी शरणागती पत्कारली, याचा पाढाच भाजपने वाचला आहे. ...
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यानंतर आता पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी भारताशी चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...