पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
Operation Sindoor: गेली ३ वर्षे रशियाशी सुरू असलेले युद्ध अद्यापही थांबलेले नसून, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर युक्रेनने भारताला संयम राखण्याचे आवाहन केले आहे. ...
Operation Sindoor Photos: भारताने पाकिस्तानात असलेले दहशतवाद्यांचे अड्डे उडवले. हे अड्डे भारताने हवाई हल्ला करण्यापूर्वी अवकाशातून कसे दिसत होते आणि हल्ल्यानंतर कसे दिसत आहेत? बघा सॅटेलाईट कॅमेऱ्याने टिपलेले फोटो... ...
Operation Sindoor : काल भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला केला. यानंतर दोन्ही देशांच्या सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. ...
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर हे भारतात एक परिचित नाव बनलं आहे. भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये त्यांच्या नावाची बरीच चर्चा सुरू आहे. ...
‘सर्जिकल स्ट्राइक’ ही भारतासाठी आता नवीन संकल्पना नाही. यापूर्वी २०१६ मधील उरी हल्ल्यानंतर आणि २०१९ मधील पुलवामा हल्ल्यानंतरही अशा कारवाया करण्यात आल्या होत्या. ...