Operation Sindoor - ऑपरेशन सिंदूर, मराठी बातम्याFOLLOW
Operation sindoor, Latest Marathi News
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
छोट्या पडद्यावरील गोपी बहू म्हणजेच अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) हिने पुन्हा एकदा पोस्ट शेअर करत भारताचे समर्थन केले आहे आणि पाकिस्तानाला आरसा दाखवला आहे. ...
भारत पाकिस्तानच्या सैन्य तळांवर हल्ला करतोय परंतु ते आपल्याशी लढू शकत नाही म्हणून नागरी वस्तीवर हल्ला करत आहे असा आरोप जम्मू काश्मीरचे भाजपा आमदार अरविंद गुप्ता यांनी केला. ...
India Pakistan Tension: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानवर हल्ला करून आपल्या नापाक कारवायांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून एक अब्ज डॉलरचं नवं कर्ज मिळाल्याचा दावा पाकिस्ताननं केला आहे. ...
Pakistani Posts and Terrorist Launch Pads destroyed by Indian Army: गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तानकडून हवाई हल्ले करून डिवचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारतीय लष्कराने ९-१० मेच्या रात्री पाकिस्तानवर आणखी एक घाव घातला. ...
India Pakistan Tension Update: पाकिस्तानने ९ आणि १० मे रोजीच्या रात्री तुफान हल्ले केले. पण, पाकिस्तानचे हल्ले भारतीय लष्कराने हवेतच हाणून पाडले. पाकिस्तानने सलग दुसऱ्या दिवशी २६ ठिकाणांना लक्ष्य केल्यानंतर भारतानेही बॅलेस्टिक मिसाईल डागल्या. त्यामुळ ...