लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑपरेशन सिंदूर

Operation Sindoor - ऑपरेशन सिंदूर, मराठी बातम्या

Operation sindoor, Latest Marathi News

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं.
Read More
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला - Marathi News | Operation Sindoor: "We are not afraid of the threat of nuclear bombs, we have penetrated Pakistan within 100 km," Amit Shah said. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला...’’, अमित शाहांचा टोला

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरदरम्यान, आमच्या सैन्यदलाने चोख प्रत्युत्तर दिलं. सैन्यदलामुळे आमची मान अभिमानाने उंचावली. आम्ही आता अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, असेही अमित शाह म्हणाले. ...

"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान  - Marathi News | "If we have power, the world will listen to the language of love," is a big statement by RSS chief Mohan Bhagwat. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, मोहन भागवत यांचं मोठं विधान 

Mohan Bhagwat News: सरसंघचालक मोहन भागवत यांनी जयपूर येथे आयोजित कार्यक्रमामध्ये एक मोठं विधान केलं आहे. आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं, असे  मोहन भागवत म्हणाले.  ...

"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..." - Marathi News | asaduddin owaisi said pakistan threat to humanity blames for terrorism calls for global action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."

Asaduddin Owaisi on Pakistan and terrorism: भारताची दहशतवादविरोधी भूमिका जोरदारपणे मांडणे हेच उद्दिष्ट्य असेही ते म्हणाले ...

पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी - Marathi News | Therefore, the government gave Z Plus security to these puppies, sent them 700 km away from Jaisalmer. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, कारण काय?

Rajasthan News: जैसलमेरमध्ये लुप्तप्राय होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोकाच्या पिल्लांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. जैसलमेरमधील सम येथे ड्रोन दिसल्याचे वृत्त आल्यानंतर जैसलमेरमधील माळढोक ब्रिडिंग सेंटरमधून नऊ पिल्लांना दुसरीकडे हलवण्यात आलं आहे. ...

महत्त्वाची बातमी! रायगड जिल्ह्यात १७ मे ते ३ जून दरम्यान ड्रोन आणि अन्य हवाई उपकरणांवर बंदी - Marathi News | Drones and other aerial devices banned in Raigad district from May 17 to June 3; District Magistrate orders ban | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महत्त्वाची बातमी! रायगड जिल्ह्यात १७ मे ते ३ जून दरम्यान ड्रोन, अन्य हवाई उपकरणांवर बंदी

जिल्हाधिकाऱ्यांचा मनाई आदेश; नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन ...

केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया - Marathi News | Shashi Tharoor: Congress reacts to Shashi Tharoor's name being included in the all-party delegation to the Centre | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, दिली अशी प्रतिक्रिया

Shashi Tharoor: दहशतवादाविरोधातील भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी केंद्र सरकारने सात सदस्यीय सर्वपक्षीय शिष्टमंडळाची स्थापना केली आहे. हे शिष्टमंडळ जगभरातील प्रमुख देशांचा दौरा करून तेथे भारताची भूमिका स्पष्टपणे मांडणार आहे. मात्र या शिष्टमंडळामध्ये ...

"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक - Marathi News | India-Pakistan Tension: The face of terrorism that Pakistan has brought to the world is a bigger victory than any direct war victory - Deputy CM Eknath Shinde praised PM Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक

विशेष म्हणजे या शिष्टमंडळांमध्ये देशातल्या सर्व राजकीय पक्षांचा देखील समावेश केल्यामुळे दहशतवाद विरोधात देशाची एकजूट आहे हे चित्र दिसलं असं शिंदेंनी सांगितले.  ...

आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी - Marathi News | India-Pakistan Tension: Shashi Tharoor, Surpriya Sule, Shrikant Shinde among 7 MPs to lead India's diplomatic outreach after Operation Sindoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी

भारताचे हे शिष्टमंडळ संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे सदस्य देश आणि इतर प्रमुख देशांचा या महिन्याच्या अखेरीस दौरा करेल. ...