Operation Sindoor - ऑपरेशन सिंदूर, मराठी बातम्याFOLLOW
Operation sindoor, Latest Marathi News
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
Operations Sindoor: वन मिशन, वन मेसेज, वन भारत या अंतर्गत सर्वपक्षीय शिष्टमंडळातील प्रत्येक ग्रुपमधील सदस्य, त्यांची नावे, कोणती टीम कोणत्या देशात जाणार? सविस्तर माहिती एका क्लिकवर... ...
पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ६-७ मेच्या रात्री ऑपरेशन सिंदूर लॉन्च केले. त्यात पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील ९ दहशतवादी तळांना टार्गेट केले. ...
१४ मे रोजी झालेल्या डिजीएओ स्तरावरील चर्चेत १८ मेपर्यंत या युद्धविरामाची मुदत वाढवण्याचा करार झाल्याचे म्हटले जात होते. या करारानुसार आजचा दिवस युद्धविरामाचा शेवटचा दिवस असणार का?, असा प्रश्न अनेकांना पडला होता. ...
Shashi Tharoor News: दहशतवादाविरोधात देशाची भूमिका मांडणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळामध्ये काँग्रेसचे शशी थरूर यांचा समावेश करण्यात आला आहे. या शिष्टमंडळातील शशी थरूर यांच्या समावेशावरून काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. त्यावर आता शशी थरूर यांची प ...