लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑपरेशन सिंदूर

Operation Sindoor - ऑपरेशन सिंदूर, मराठी बातम्या

Operation sindoor, Latest Marathi News

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं.
Read More
मराठी गायकाने नाकारली तुर्कीतील कॉन्सर्टची ऑफर; म्हणाला, "५० लाख देत होते पण..." - Marathi News | singer rahul vaidya rejects concert offer in turkey says nothing is important than love for country | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी गायकाने नाकारली तुर्कीतील कॉन्सर्टची ऑफर; म्हणाला, "५० लाख देत होते पण..."

पैसा, प्रसिद्धी महत्नाचं नाही तर 'सर्वात आधी देश' अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.  ...

एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले - Marathi News | Operation Sindoor: On the night of May 8-9 on the LoC! India exploded so many bombs that white flags appeared on the Pakistani post in the morning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले

India Vs Pakistan: ८-९ मे च्या रात्री पाकिस्तानी लष्कराने गोळीबाराच्या माऱ्याखाली दहशतवाद्यांना भारतात घुसविण्याचा प्रयत्न सुरु केला होता. ...

Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र - Marathi News | Amit Thackeray letter to Narendra Modi over operation sindoor celebration | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र

Amit Thackeray And Narendra Modi : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहीलं आहे. ...

पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला! - Marathi News | Pakistan targeted Amritsar on May 8, how India's air defence saved Golden Temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!

६-७ मे रोजी पाकिस्तानने अमृतसरमधील सुवर्ण मंदिर आणि इतर शहरांना लक्ष्य करून ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी भारतावर हल्ला केला. भारतीय लष्कराच्या आकाश क्षेपणास्त्र प्रणाली आणि एल-७० हवाई संरक्षण तोफांनी हा हल्ला हाणून पाडला. ...

Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा - Marathi News | Jyoti Mlhotra youtuber pakistan spy father harish malhotra reaction accused haryana police pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा

Jyoti Mlhotra : ज्योती मल्होत्राचे वडील हरीश मल्होत्रा ​​यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. ...

"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार - Marathi News | I am not available Yusuf Pathan will not accompany the parliamentary delegation exposing Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार

पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी परदेशात जाणाऱ्या खासदारांच्या शिष्टमंडळात तृणमूल काँग्रेसचे खासदार युसूफ पठाण यांचाही समावेश होता. पण आता युसूफ पठाण यांनी केंद्र सरकारला उपलब्ध असं कळवले आहे. ...

पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले...  - Marathi News | Asia cup 2025 latest news BCCI India vs Pakistan: Indian team will not play in Asia Cup; name withdrawn... acc president is Pakistan Minister | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 

Asia cup 2025 latest news BCCI India vs Pakistan: आशिया कप येत्या जूनमध्ये श्रीलंकेत होणार होता. टी २० वर्ल्डकपसाठी ही स्पर्धाही २०-२० स्वरुपात घेतली जाणार होती. ...

हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त - Marathi News | Major conspiracy foiled in Hyderabad, two arrested with links to ISIS bomb-making materials seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त

हैदराबादमध्ये एका मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश झाला आहे. ISIS शी संबंधित दोन दहशतवादी हैदराबादमध्ये मोठा बॉम्बस्फोट घडवण्याच्या तयारीत होते. ...