लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑपरेशन सिंदूर

Operation Sindoor - ऑपरेशन सिंदूर, मराठी बातम्या

Operation sindoor, Latest Marathi News

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं.
Read More
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं - Marathi News | Ceasefire talks are between India and Pakistan, Donald Trump has nothing to do with it; Foreign Secretary tells Parliamentary Committee everything | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीमध्ये अमेरिकेचा काहीही सहभाग नाही; संसदीय समितीसमोर महत्त्वाचे खुलासे

संसदेच्या स्थायी समितीसमोर देशाचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी भारत-पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीबद्दल महत्त्वाची माहिती मांडली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीचे श्रेय घेतले, त्यावरही त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. ...

'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते? - Marathi News | 'Go to Kashmir and bring back photos of army camps'; ISI agent orders Indian spy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंट आणि हेरामध्ये काय झालं होतं बोलणं?

Spying for Pakistan Updates: पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्यांचं एक मोठं नेटवर्क समोर आले आहे. तीन राज्यात ११ हेरांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याबद्दलची माहिती तपासातून दररोज समोर येत आहे. ...

'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा - Marathi News | Was information given to Pakistan before 'Operation Sindoor'?; Foreign Secretary reveals in Parliamentary Committee on S Jaishankar Statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा

संसदेच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संबंधित समितीच्या चर्चेवेळी एस जयशंकर यांच्या विधानावर चर्चा झाली ...

'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम! - Marathi News | 'Don't want a SIM card, now do something big...', Pakistan gave 'this' task to Haryana's spy tarif | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!

तारिफ, नूह जिल्ह्यातील तावाडू येथील कांगारका गावचा रहिवासी असून, सुरुवातीला पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांना सिम कार्ड पुरवण्याचे काम करत होता. ...

ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप? - Marathi News | Operation Sindoor: Who are the 10 people, including Jyoti Malhotra and Nawankur Chaudhary, who are accused of treason? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सुरक्षा यंत्रणांनी पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवणाऱ्या 10 हेरांना पकडले आहे. ...

पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका - Marathi News | Rahul Gandhi on S. Jainshankar: Giving information to Pakistan is not a mistake, it is a serious crime | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका

Rahul Gandhi on S. Jainshankar : परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांच्या एका व्हिडिओवरुन राजकारण तापले आहे. ...

India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली - Marathi News | India Pakistan War Big revelation China spied for Pakistan during border tensions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली

India Pakistan War : भारत आणि पाकिस्तानमधील तणावादरम्यान चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचे समोर आले. ...

मराठी गायकाने नाकारली तुर्कीतील कॉन्सर्टची ऑफर; म्हणाला, "५० लाख देत होते पण..." - Marathi News | singer rahul vaidya rejects concert offer in turkey says nothing is important than love for country | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी गायकाने नाकारली तुर्कीतील कॉन्सर्टची ऑफर; म्हणाला, "५० लाख देत होते पण..."

पैसा, प्रसिद्धी महत्नाचं नाही तर 'सर्वात आधी देश' अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.  ...