लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑपरेशन सिंदूर

Operation Sindoor - ऑपरेशन सिंदूर, मराठी बातम्या

Operation sindoor, Latest Marathi News

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं.
Read More
तुर्की अन् अझरबैजानला धक्का; भारताने आर्मेनियासोबत केला आकाश 1-एस क्षेपणास्त्र करार - Marathi News | Shock to Turkey and Azerbaijan; India signs Akash 1-S missile deal with Armenia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुर्की अन् अझरबैजानला धक्का; भारताने आर्मेनियासोबत केला आकाश 1-एस क्षेपणास्त्र करार

आर्मेनिया आणि अझरबैजान शेजारील देश असून, त्यांच्यात कट्टर वैर आहे. ...

'ऑपरेशन सिंदूर'बाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रा. अली खानला अंतरिम जामीन मंजूर - Marathi News | Operation Sinodoor: Prof. Ali Khan, who made controversial statements regarding 'Operation Sindoor', granted interim bail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ऑपरेशन सिंदूर'बाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रा. अली खानला अंतरिम जामीन मंजूर

Operation Sinodoor : या प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने 3 IPS अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात SIT स्थापन करण्याचे निर्देश दिले. ...

कलरफुल देश म्हणत ज्योती मल्होत्राचं पाकिस्तान प्रेम उफाळून आलं; डायरीत तिनं आणखी काय काय लिहिलं? - Marathi News | Jyoti Malhotra's love for Pakistan blossomed, calling it a colorful country; what else did she write in her diary? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलरफुल देश म्हणत ज्योती मल्होत्राचं पाकिस्तान प्रेम उफाळून आलं; डायरीत तिनं आणखी काय काय लिहिलं?

एनआयए आणि आयबीच्या ताब्यात असलेल्या ज्योतीकडून आता एक डायरी जप्त करण्यात आली आहे, ज्यामुळे या प्रकरणाला एक नवीन वळण मिळाले आहे. ...

पाकचे गिरे तो भी टांग उपर; लष्करप्रमुख मुनीरचे प्रमोशन, फिल्ड मार्शल पदावर बढती;  - Marathi News | Pakistan's army is also on the rise; Army Chief Munir's promotion, elevation to the rank of Field Marshal; | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकचे गिरे तो भी टांग उपर; लष्करप्रमुख मुनीरचे प्रमोशन, फिल्ड मार्शल पदावर बढती; 

म्हणे..., भारतासोबतच्या संघर्षात यशस्वी नेतृत्व ...

“PM मोदी धाडसी नेतृत्व, पाकिस्तानाने भारतात समस्या निर्माण केली”; आफ्रिकेतील देशाचा पाठिंबा - Marathi News | ethiopian embassy ambassador fesseha shawel gebre says india responded very responsibly after pahalgam terror attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“PM मोदी धाडसी नेतृत्व, पाकिस्तानाने भारतात समस्या निर्माण केली”; आफ्रिकेतील देशाचा पाठिंबा

Operation Sindoor: भारताने पाकिस्तानात जाऊन काही केले नाही, असे आफ्रिकेतील एका देशाच्या राजदूतांनी म्हटले आहे. ...

ऑपरेशन सिंदूर दरम्यान ज्योतीने पाकिस्तानला पुरवली 'ही' माहिती; दानिशसोबत होती संपर्कात! - Marathi News | Jyoti provided 'this' information to Pakistan during Operation Sindoor; She was in contact with Danish! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑपरेशन सिंदूर दरम्यान ज्योतीने पाकिस्तानला पुरवली 'ही' माहिती; दानिशसोबत होती संपर्कात!

ऑपरेशन सिंदूर दरम्यान ज्योती एका पाकिस्तानी आयएसआय एजंटच्या संपर्कात होती आणि भारतातील संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवत होती. ...

Operation Sindoor : 'आधी जीव वाचवा, चौक्या नंतर बांधू'; भारतीय सैन्याच्या कारवाईला घाबरून पाकिस्तानी कमांडर मशिदीत लपला होता - Marathi News | Operation Sindoor Save lives first, build posts later Pakistani commander hid in mosque, fearing Indian army action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आधी जीव वाचवा, चौक्या नंतर बांधू'; भारतीय सैन्याच्या कारवाईला घाबरून पाकिस्तानी कमांडर मशिदीत लपला

Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वेळी कुपवाडा जिल्ह्यातील तंगदार सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेपलीकडे लिपा व्हॅली येथे भारतीय सैन्याने दिलेला जोरदार प्रत्युत्तर पाकिस्तानी सैन्याला आयुष्यभर लक्षात राहिल. ...

६ तास कसून चौकशी, अनेक बँकांत खाती; काही प्रश्नांची उत्तरे ज्योतीला देताच आली नाहीत? - Marathi News | military intelligence interrogated spy jyoti malhotra for six hours and she had accounts in several banks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :६ तास कसून चौकशी, अनेक बँकांत खाती; काही प्रश्नांची उत्तरे ज्योतीला देताच आली नाहीत?

Spy Jyoti Malhotra: पहलगाम दहशतवादी हल्ल्यापूर्वी सीमावर्ती भागांचे व्हिडिओ बनवणे आणि काश्मीरला भेट देण्याबद्दल ज्योतीला प्रश्न विचारण्यात आले. ...