Operation Sindoor - ऑपरेशन सिंदूर, मराठी बातम्याFOLLOW
Operation sindoor, Latest Marathi News
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
रामबाबू कुमार सिंह शहीद झाल्याचं कळताच संपूर्ण गावात शोककळा पसरली. रामबाबू यांनी देशाच्या शत्रूंशी लढताना प्राणांची आहुती दिली त्यामुळे कुटुंबासह गावकरी त्यांच्यावर गर्व करतात ...
'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान, भारताने नूर खान, सरगोधा, बोहलरी, जेकबाबाद, सुक्कूर, रहीम यार खान, रफीकी, मुरीद, चुनियान आणि पसरूर यासह अनेक पाकिस्तानी हवाई दलाच्या तळांवर हल्ले केले. ...
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारतासमोर अक्षरशः गुडघे टेकणाऱ्या पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी परदेशात जाऊन मोठी-मोठी विधाने करायला सुरुवात केली आहे. ...