लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑपरेशन सिंदूर

Operation Sindoor - ऑपरेशन सिंदूर, मराठी बातम्या

Operation sindoor, Latest Marathi News

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं.
Read More
तुर्कीसाठी भारताच्या मित्रावर दबावाचा प्रयत्न; पाकिस्तान समर्थक अझरबैजानची नवी खेळी - Marathi News | Attempt to pressure India's friend Isreal for Turkey; New move by pro-Pakistan Azerbaijan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुर्कीसाठी भारताच्या मित्रावर दबावाचा प्रयत्न; पाकिस्तान समर्थक अझरबैजानची नवी खेळी

अझरबैजान त्या निवडक देशांपैकी एक आहे ज्यांनी पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईत पाकिस्तानच्या बाजूने राहिला होता. ...

'नुकसान नाही, निकाल महत्वाचा...', ऑपरेशन सिंदूरबाबत CDS अनिल चौहान यांचे सूचक विधान - Marathi News | Operation Sindoor: 'Not loss, but result is important', CDS Anil Chauhan's suggestive statement on Operation Sindoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नुकसान नाही, निकाल महत्वाचा...', ऑपरेशन सिंदूरबाबत CDS अनिल चौहान यांचे सूचक विधान

Operation Sindoor: 'आपण आपल्या चुका समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या दुरुस्त केल्या पाहिजेत.' ...

'ऑपरेशन सिंदूर'नंतर ५ मिनिटांनी भारताने का लावला पाकिस्तानला फोन?; CDS चौहान यांचा खुलासा - Marathi News | Why did India call Pakistan 5 minutes after 'Operation Sindoor'?; CDS Anil Chauhan reveals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ऑपरेशन सिंदूर'नंतर ५ मिनिटांनी भारताने का लावला पाकिस्तानला फोन?; CDS चौहान यांचा खुलासा

हा भारतात घडलेला पहिला दहशतवादी हल्ला नाही. देशात याआधीही अनेक दहशतवादी हल्ले झालेत असं त्यांनी सांगितले. ...

१०-१२ नाही तर तब्बल २८ ठिकाणी भारताने केला हल्ला, विव्हळणाऱ्या पाकिस्तानने स्वत: दिली कबुली - Marathi News | Operation Sindoor: India attacked not 10-12 but 28 places, Pakistan itself admitted this while groaning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१०-१२ नाही तर तब्बल २८ ठिकाणी भारताने केला हल्ला, पाकिस्तानने स्वत: दिली कबुली

Operation Sindoor: ...

'सर्व जगाला सांगता, पण संसदेला नाही', ऑपरेशन सिंदूरबाबत 16 विरोधी पक्षांचे PM मोदींना पत्र - Marathi News | INDIA Bloc Meeting: 'Tell the whole world, but not to Parliament', 16 opposition parties write to Prime Minister Modi for discussion on Operation Sindoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सर्व जगाला सांगता, पण संसदेला नाही', ऑपरेशन सिंदूरबाबत 16 विरोधी पक्षांचे PM मोदींना पत्र

INDIA Bloc Meeting: ऑपरेशन सिंदूरबाबत सरकार पारदर्शक नसल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. ...

"अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ दुसऱ्याचा धार्मिक भावना दुखावणे नाही"; कोर्टाने फेटाळला शर्मिष्ठा पनोलीचा जामीन अर्ज - Marathi News | Kolkata court sends law student Sharmistha Panoli to 14 days judicial custody | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ दुसऱ्याचा धार्मिक भावना दुखावणे नाही"; कोर्टाने फेटाळला शर्मिष्ठा पनोलीचा जामीन अर्ज

ऑपरेशन सिंदूरनंतर एका विशिष्ट धर्मावर टिप्पणी केल्याचा आरोप असलेल्या शर्मिष्ठा पनोलीचा जामीन कोर्टाने फेटाळला आहे. ...

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा शकूर खान पोलिसांच्या ताब्यात, माजी मंत्र्याशीही होतं कनेक्शन! - Marathi News | Shakur Khan, who was spying for Pakistan, is in police custody, had connections with former minister too! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा शकूर खान पोलिसांच्या ताब्यात, माजी मंत्र्याशीही होतं कनेक्शन!

Shakur Khan : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या शकूर खानला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. शकूर खान राजस्थानच्या जैसलमेरचा रहिवासी आहे. ...

पाकिस्तान हेरगिरी प्रकरण: नाैदलातील गाेपनीय माहिती देणाऱ्या रवी वर्माच्या पाेलिस काेठडीत वाढ - Marathi News | Pakistan espionage case: Police custody of Indian Navy leaker Ravi Verma extended | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाकिस्तान हेरगिरी प्रकरण: नाैदलातील गाेपनीय माहिती देणाऱ्या रवी वर्माच्या पाेलिस काेठडीत वाढ

त्याच्या वाढीव काेठडीची मागणी दहशतवाद विराेधी पथकाने (एटीएस) केल्यानंतर त्याच्या काेठडीत वाढ करण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले ...