Operation Sindoor - ऑपरेशन सिंदूर, मराठी बातम्याFOLLOW
Operation sindoor, Latest Marathi News
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव आता आणखी वाढला आहे. या कारवाईनंतर गृह मंत्रालय अधिकच सतर्क झाले असून, सर्व निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. ...
उत्तरेकडील सवाई नाला आणि दक्षिणेकडील बहावलपूर येथे जे आंतरराष्ट्रीय सीमेपासून १०० किमी अंतरावर आहे. तिथेही भारतीय सैन्याने हल्ला केला असं कर्नल सोफिया कुरैशी यांनी म्हटलं. ...
Thackeray Group MP Sanjay Raut Reaction On Operation Sindoor: पहलगाम हल्ल्यात २६-२७ महिलांचे सिंदूर पुसले गेले, त्याला देशाचे गृहमंत्री अमित शाह आहेत. पंतप्रधानांनी त्यांचा राजीनामा घेतला असता तर करून दाखवले असे म्हणता आले असते, अशी टीका संजय राऊतांन ...