शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ऑपरेशन सिंदूर

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं.

Read more

आंतरराष्ट्रीय : दहशतवाद्यांना माफी नाही; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया

नागपूर : ऑपरेशन सिंदूर मध्ये नागपूर विदर्भाची थेट भूमिका

फिल्मी : अन् चिंध्या-चिंध्या उडाल्या मराठी अभिनेत्यानं कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका यांचं केलं कौतुक

पिंपरी -चिंचवड : आगीचे लोळ आणि सायरनचा आवाज... अन् सर्वाच्या काळजाचा ठोका चुकला...

क्रिकेट : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर मुंबई इंडियन्ससह दिल्ली कॅपिटल्स संघासमोर या गोष्टीचं टेन्शन

सोशल वायरल : भारताच्या कारवाईने उडाली पाकिस्तानची झोप; महिला अँकर ऑन कॅमेरा ढसाढसा रडली...

परभणी : 'पुन्हा संधी द्या, पाकिस्तानला नेस्तनाबूत करू'; गंगाखेडमधील माजी सैनिकांची डरकाळी

सखी : आकाशावर स्वार होणाऱ्या विंग कमांडर व्योमिका सिंह, अनुभव दांडगा आणि शौर्य बेमिसाल - त्यांची गोष्ट

आंतरराष्ट्रीय : भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर...

राष्ट्रीय : Operation Sindoor : मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया