Operation Sindoor - ऑपरेशन सिंदूर, मराठी बातम्याFOLLOW
Operation sindoor, Latest Marathi News
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
'केबीसी १७'चं सूत्रसंचालनही अमिताभ बच्चन करत आहेत. या नव्या पर्वात प्रेक्षकांना एक खास सरप्राइज मिळणार आहे. 'केबीसी १७'मध्ये ऑपरेशन सिंदूरच्या बेधडक महिला ऑफिसर सहभागी होणार आहेत. ...
ऑपरेशन सिंदूरसंदर्भात बोलताना मुनीर यांनी अमेरिकेत आपली भडसा काढली. बालीश धमकी देताना मुनीर म्हणाले, जर भारतामुळे पाकिस्तानचे अस्तित्व धोक्यात आले, तर... ...
Upendra Dwivedi News: लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी आज मोठं विधान केलं आहे. आपण ज्याचा विचार करत आहोत ते पुढचं युद्ध लवकरच होऊ शकतं. तसेच आपल्याला त्यानुसार तयारी करावी लागेल. यावेळी आपल्याला मिळून लढाई लढावी लागेल, असे उपेंद्र द्विवेदी यांनी ...