Operation Sindoor - ऑपरेशन सिंदूर, मराठी बातम्याFOLLOW
Operation sindoor, Latest Marathi News
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस, आर्मी तसेच दंगल विरोधी पथक तैनात करण्यात आले असून, प्रत्येक येणाऱ्या-जाणाऱ्यावर बारकाईने नजर ठेवण्यात येत आहे ...
IMF Bailout Package to Pakistan : पाकिस्ताननं गुरुवारी रात्री आठ वाजता भारतातील अनेक शहरांना लक्ष्य करून भारतासोबत युद्ध छेडलं. मात्र, भारतीय लष्करानं पाकिस्तानचं कोणताही क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला यशस्वी होऊ दिलेला नाही आणि रात्रीपासूनच भारतीय लष् ...
पाकिस्तानने भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता, जो भारतीय लष्कराने पूर्णपणे हाणून पाडला. या संदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरच्या परिस्थितीची आढावा बैठक घेणार आहेत. ...
India Pakistan News: भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानची चांगलीच तंतरली आहे. भारताने दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले, पण कांगावाखोर पाकिस्तानकडून थेट गावांनाच लक्ष्य केले जात आहेत. त्याचेच काही व्हिडीओ समोर आले आहेत. ...
Operation Sindoor: जम्मूत भगवती श्री वैष्णोदेवी स्थानापन्न आहे, त्यामुळे कोणालाच घाबरण्याची गरज नाही. पंतप्रधान मोदी आणि भारतीय सैन्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे, अशा भावना जम्मू-काश्मीरमधील नागरिकांनी बोलून दाखवल्या. ...