लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑनलाइन

ऑनलाइन

Online, Latest Marathi News

Aadhaar शी निगडीत कामं थांबलीयेत? 'या' App चा वापर करून घरबसल्या घ्या ३५ सेवांचा फायदा - Marathi News | aadhaar update if you need any help related then use maadhaar app get 35 online services | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Aadhaar शी निगडीत कामं थांबलीयेत? 'या' App चा वापर करून घरबसल्या घ्या ३५ सेवांचा फायदा

Aadhaar Card : सध्या आधार कार्ड हे महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक झालं आहे. आधार कार्डात जर आवश्यक त्या दुरूस्ती केल्या नसतील तर महत्त्वाची कामंही अडकू शकतात. ...

Ola S1 इलेक्ट्रीक स्कूटरची विक्री होणार 'या' तारखेपासून सुरू; पाहा कधी मिळणार डिलिव्हरी - Marathi News | ola s1 and s1 pro electric scooter sales to commence from 8 september deliveries to start in october | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ola S1 इलेक्ट्रीक स्कूटरची विक्री होणार 'या' तारखेपासून सुरू; पाहा कधी मिळणार डिलिव्हरी

Ola S1 Electric Scooter : स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून ओलानं लाँच केली होती आपली बहुप्रतिक्षित इलेक्ट्रीक स्कूटर. दोन व्हेरिअंट्समध्ये येणार ही अत्याधुनिक फीचर्स असलेली स्कूटर. पाहा कुठून करता येणार बुक. ...

केवळ १० मिनिटांत तयार करा तुमचं PAN Card; पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस - Marathi News | make your new your PAN Card in just 10 minutes with the help of aadhaar card See step by step process | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :केवळ १० मिनिटांत तयार करा तुमचं PAN Card; पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

PAN Card : आर्थिक बाबींसाठी सध्या पॅन कार्ड आहे सर्वात महत्त्वाचं. अनेक ठिकाणी आर्थिक व्यवहार करताना पॅन कार्डची मागणी केली जाते. ...

Online Class दरम्यान विद्यार्थ्याच्या आईसोबत वाद, शिक्षकानं केली आत्महत्या! - Marathi News | Argument with student's mother during online class, teacher commits suicide! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Online Class दरम्यान विद्यार्थ्याच्या आईसोबत वाद, शिक्षकानं केली आत्महत्या!

Online Class : शिक्षकाचे मित्र आणि त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या चुकीच्या वागणुकीला जबाबदार ठरवलं आहे. पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे शिक्षकाने आत्महत्येचं पाऊल उचलल्याचा त्यांनी दावा केला आहे. ...

फेसबुकवरील मैत्रिणीने घातला ऑनलाईन ५ लाखाचा गंडा, गुन्हा दाखल - Marathi News | A friend on Facebook duped Rs 5 lakh, FIR registered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेसबुकवरील मैत्रिणीने घातला ऑनलाईन ५ लाखाचा गंडा, गुन्हा दाखल

Online Scam : याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात जेसिका विल्यम्स व विना मैड यांच्यावर गुन्हा दाखल झाला. अधिक तपास पोलीस करीत आहेत. ...

Aadhaar Card वरचा फोटो आवडला नाही? बदलण्यासाठी ही आहे सर्वात सोपी पद्धत - Marathi News | procedure to change aadhaar card photo offline know more about process | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Aadhaar Card वरचा फोटो आवडला नाही? बदलण्यासाठी ही आहे सर्वात सोपी पद्धत

Aadhaar Card : पाहा कसा बदलता येईल फोटो, स्टेप बाय स्टेप प्रोसेस. ...

आईने उशीने तोंड दाबून मुलाचा घेतला जीव अन् स्वतःही घेतला गळफास लावून - Marathi News | The mother pressed her mouth with the pillow and took the child's life and strangled herself | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आईने उशीने तोंड दाबून मुलाचा घेतला जीव अन् स्वतःही घेतला गळफास लावून

Murder And Suicide Case : मुलगा ऑनलाईन अभ्यास करत नसल्याने आईने त्याची हत्या केली. नंतर स्वत: देखील आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ...

Amazon आपल्या सर्वात मोठ्या भारतीय सेलर Cloudtail बरोबर संपवणार पार्टनरशिप; जाणून घ्या कारण - Marathi News | Amazon to end partnership with Narayan Murthys Catamaran Ventures from May 2022 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Amazon आपल्या सर्वात मोठ्या भारतीय सेलर Cloudtail बरोबर संपवणार पार्टनरशिप; जाणून घ्या कारण

दिग्गज ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon.com Inc आणि Cloudtail नं आपली पार्टनरशीप संपवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षी संपणार करार. ...