आतापर्यंत एखाद्या बँकेतून बोलत असून किंवा एटीएम ग्राहक सेवा केंद्रातून बोलत आहे, असे सांगून ग्राहकांना कॉल येत होता. त्यानंतर तुमचे एटीएम कार्ड बंद होणार, असे सांगून ते सुरू ठेवण्यासाठी ओटीपी विचारून खात्यातून पैसे काढले जायचे. मात्र, आता ही पद्धत ...
ऑनलाइन केक ऑर्डर करणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. केकची ऑर्डर करण्यासाठी व रक्कम रिफंड करण्यासाठी पाठवलेला क्युआर कोड स्कॅन करताच महिलेच्या खात्यातून टप्प्याटप्प्याने ३९ हजार ९२६ रुपये कपात झाले. ...
ऑनलाइन सतत स्क्रोल करुन शॉपिंग करत सुटता, त्यात काही ट्रॅपमध्ये पाय अडकला तर? या दिवाळीत धनाची आणि लक्ष्मीची पूजा करताना ऑनलाइन आर्थिक साक्षरही होऊ.. ...
प्रत्येक फाइलला बारकोड लावण्यात आला. ट्रॅकरच्या माध्यमातून बारकोड स्कॅन झाल्यावर त्याची नोंद आवक विभागात होते. त्यानंतर दुसऱ्या विभागात फाईल पाठविताना जावक विभागात त्याची नोंद घेतली जाते. ...
कोरोनामुळे मार्केटमध्ये शांतता होती. मात्र, यंदा दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन खरेदीला उधाण आले आहे. गिफ्ट व्हाउचरचे आमिष दाखवून गरजेपेक्षा अधिक खरेदी करण्यासदेखील बाध्य केले जात असल्याचे वास्तव आहे. व्हाउचर स्क्रॅच करण्यासाठी लिंक दिली जात आहे ...
दिवाळीमध्ये छोट्या मुलांचे कपडे मोठ्या प्रमाणात ऑनलाइन नोंदविण्यात आले. बाजारपेठेपेक्षा याची किंमत कमी होती. मात्र, हे कपडे अर्धवट शिवलेल्या अवस्थेत ग्राहकांना पाठविण्यात आले. आता असे कपडे टेलरकडे पोहोचले आहेत. ...
खरेदी म्हटली की फसवणूक आलीच. मग ऑनलाइन खरेदीही ( Online Shopping) त्याला अपवाद नाही. ऑनलाइन खरेदी सोपी वाटत असली तरी येथील फसवणुकीचे प्रकार बघता या खरेदीच्या जगात बोटांना जपून क्लिक करण्याची सवय लावणं जितकं गरजेचं आहे तितकंच ऑनलाइन खरेदीचं पार्सल घरी ...