लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑनलाइन

ऑनलाइन

Online, Latest Marathi News

बघा ५०० रुपये किमतीच्या कॉटन सिल्क साड्या, दिसायला मस्त आणि लूक एकदम स्मार्ट! - Marathi News | Beautiful cotton silk saree just under 500 rupees, Tips for saree shopping at low price | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बघा ५०० रुपये किमतीच्या कॉटन सिल्क साड्या, दिसायला मस्त आणि लूक एकदम स्मार्ट!

Saree shopping: दिसायला सुंदर, आकर्षक आणि किंमत मात्र अगदीच बजेटमध्ये.. अशी साडी मिळाली तर आणखी कय हवे... हो ना.. मग अशाच साड्यांच्या (beautiful saree at low cost) शोधात असाल तर या साड्या एकदा बघाच... ...

हो...ऑनलाईन फ्रॉडमधील रक्कम परत देखील मिळते ! - Marathi News | money which you lose in cyber fraud can be recovered | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :हो...ऑनलाईन फ्रॉडमधील रक्कम परत देखील मिळते !

शहर आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाण्याने ऑनलाईन फसवणुकीच्या तीन घटनांमधील ८८ हजार ६०१ रुपये इतकी रक्कम परत मिळवून दिली. यामुळे ऑनलाईन फ्रॉडमधील रक्कम परत मिळते, असा विश्वास देण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. ...

२००० रुपयांच्या आतही मिळतात हे देखणे डिझायनर घागरे, करा हौस बजेटफ्रेंडली! - Marathi News | Online shopping of Lehenga, Ghagara under just 2000 rupees, 6 rules for online lehenga shopping | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :२००० रुपयांच्या आतही मिळतात हे देखणे डिझायनर घागरे, करा हौस बजेटफ्रेंडली!

Budget friendly shopping: लग्न सराईसाठी घागरा किंवा लेहेंगा चोली असं काही खरेदी करायचा विचार असेल तर सगळ्यात आधी हे काही पर्याय चेक करा... डिझायनर (Designer lehenga) लूक असलेला बजेट फ्रेंडली घागरा तुम्हाला नक्कीच मिळेल. ...

काठापदराच्या भरजरी साड्या ऑनलाईन स्वस्तात मस्त; पाहा पर्याय, खरेदी करताना विसरू नका ४ नियम - Marathi News | Kanjivaram, pure silk, Banarasi saree at very low cost, just follow 4 rules for online saree shopping | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काठापदराच्या भरजरी साड्या ऑनलाईन स्वस्तात मस्त; पाहा पर्याय, खरेदी करताना विसरू नका ४ नियम

Online saree shopping: एक साडी खरेदी करण्यासाठी ४- ५ दुकानं फिरत बसायला अजिबात वेळ नाही ना, म्हणूनच तर प्रत्यक्ष दुकानात जाऊन खरेदी करण्यापेक्षा सरळ हे काही ऑनलाईन पर्याय ट्राय करा.. फक्त ऑनलाईन साड्या खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घ्या.. ...

हॅलो, मी बॅंकेतून बोलतोय, तुमचा ओटीपी सांगा; खातेदाराला साडेचार लाखांचा गंडा - Marathi News | a man loses worth 4 lakh in otp fraud | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हॅलो, मी बॅंकेतून बोलतोय, तुमचा ओटीपी सांगा; खातेदाराला साडेचार लाखांचा गंडा

बँकेचे क्रेडिट कार्ड बंद करावयाचे असल्यास माेबाईलवर प्राप्त झालेला ‘ओटीपी’सांगा, अशी बतावणी करीत अनाेळखी व्यक्तीने गाेपनीय माहिती जाणून घेतली. व खातेदाराच्या बँक खात्यातून साडेचार लाख रुपयांची परस्पर खरेदी करीत फसवणूक केली. ...

केवायसीच्या नावाखाली जवानाला नऊ लाखांचा गंडा - Marathi News | Fraud of Rs 9 lakh in the name of KYC in miraj | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :केवायसीच्या नावाखाली जवानाला नऊ लाखांचा गंडा

मोबाईलच्या सिम कार्डची पडताळणी प्रलंबित असल्याचे सांगून केली फसवणूक ...

Online Ration Card : घरबसल्या आता बनवा रेशन कार्ड; पाहा कसा कराल अर्ज? - Marathi News | Online Ration Card Make Ration Card Now sitting At Home See how to apply | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :घरबसल्या आता बनवा रेशन कार्ड; पाहा कसा कराल अर्ज?

Online Ration Card : शिधापत्रिका (रेशनकार्ड) ही केवळ स्वस्त धान्य मिळवण्यासाठी नव्हे, तर महत्त्वाचे ओळखपत्र म्हणूनही वापरली जाते. ...

अनोळखी मोबाईल नंबरने रोजगार सेवकाची फसवणूक; ४५ हजारांचा चुना - Marathi News | worth 45 thousand fraud of a employment worker with unknown mobile number | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अनोळखी मोबाईल नंबरने रोजगार सेवकाची फसवणूक; ४५ हजारांचा चुना

रोजगार सेवक रंजित हारोडे यांना चक्क ४५ हजार रुपयांचा चुना लागला आहे. ॲपने अनोळखी मोबाईल नंबरवरून ही फसवणूक करण्यात आली आहे. स्मार्ट फोनमुळे ही फसवणूक झाली आहे. ...