लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑनलाइन

ऑनलाइन

Online, Latest Marathi News

Amazone वरुन ऑर्डर करणे महागणार! 'या' ग्राहकांना मोजावे लागणार जास्तीचे ४९ रुपये - Marathi News | amazon users will have to pay extra 49 rupees as processing fees in bank offers know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Amazone वरुन ऑर्डर करणे महागणार! 'या' ग्राहकांना मोजावे लागणार जास्तीचे ४९ रुपये

amazon processing fees : देशातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनने एक मोठा निर्णय घेतला असून, याचा ग्राहकांना धक्का बसला आहे. यापुढे ग्राहकांना ऑर्डर करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतील. ...

ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांना सरकारचा इशारा; DGGI कडून ३५७ वेबसाइट ब्लॉक, काय आहे प्रकरण? - Marathi News | dggi takes major action against offshore online gaming companies 357 websites and 2400 bank accounts blocked | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांना सरकारचा इशारा; DGGI कडून ३५७ वेबसाइट ब्लॉक, काय आहे प्रकरण?

Online Gaming Sites Blocked: अवैध जुगार रोखण्यासाठी DGGI सुमारे 700 विदेशी ऑपरेटर्सची चौकशी करत आहे. आतापर्यंत, बेकायदेशीर ऑनलाइन गेमिंग कंपन्यांच्या ३५७ वेबसाइट्स/URL ब्लॉक करण्यात आल्या आहेत. ...

बारामती बाजार समितीमध्ये हमीभावाने तूर खरेदी केंद्र सुरु; पहिल्याच दिवशी मोठी खरेदी - Marathi News | Turmeric purchase center starts at guaranteed price in Baramati Market Committee; Big purchase on the first day | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बारामती बाजार समितीमध्ये हमीभावाने तूर खरेदी केंद्र सुरु; पहिल्याच दिवशी मोठी खरेदी

Tur Kharedi MSP बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये शासनामार्फत नाफेड व जिल्हा मार्केटिंग फेडरेशन यांचे वतीने हमीभाव तूर खरेदी केंद्राचा शुभारंभ झाला. ...

Zomato is now Eternal : २० मार्चपासून Zomato ला मिळाली नवी ओळख; मूळ नाव बदलण्यासाठी मंत्रालयाकडूनही मंजुरी - Marathi News | food delivery zomato name changed to eternal limited | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :२० मार्चपासून Zomato ला मिळाली नवी ओळख; मूळ नाव बदलण्यासाठी मंत्रालयाकडूनही मंजुरी

Zomato is now Eternal : तुम्ही जर झोमॅटोचे चाहते असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण, २० मार्चपासून Zomato ला मिळाली नवी ओळख मिळाली असून मूळ नाव बदलण्यासाठी मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. ...

डोक्यातल्या कोंड्यामुळे वैतागलात? ही ४९ रुपयांची वस्तू आणा- कोंडा कायमचा निघून जाईल - Marathi News | product review for JustLatest Scalp Massager, how to get rid of dandruff, home remedies for reducing dandruff | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डोक्यातल्या कोंड्यामुळे वैतागलात? ही ४९ रुपयांची वस्तू आणा- कोंडा कायमचा निघून जाईल

Product Review For JustLatest Scalp Massager: डोक्यातला कोंडा जर खूप वाढला असेल तर फक्त ४९ रुपयांची ही वस्तू विकत घेऊन काही दिवस वापरून पाहा..  ...

IPL चाहत्यांसाठी गुड न्यूज! जिओस्टारवर ९० दिवस फ्रीमध्ये क्रिकेटचे सामने पाहा; कसा मिळेल लाभ? - Marathi News | jio announces hotstar unlimited offer for the upcoming ipl cricket season | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :IPL चाहत्यांसाठी गुड न्यूज! जिओस्टारवर ९० दिवस फ्रीमध्ये क्रिकेटचे सामने पाहा; कसा मिळेल लाभ?

Jio Offering Free 90-Day, JioHotstar Subscription: रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक मोठी ऑफर सादर केली आहे. तुम्ही आता संपूर्ण आयपीएलचे सामने मोफत पाहू शकणार आहात. ...

शासनाच्या सर्व विभागांची व योजनांची माहिती आता सीएम डॅश बोर्डवर; काय आहे हा उपक्रम? - Marathi News | Information about all government departments and schemes is now on the CM Dash board; What is this initiative? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शासनाच्या सर्व विभागांची व योजनांची माहिती आता सीएम डॅश बोर्डवर; काय आहे हा उपक्रम?

CM Dashboard शासनाच्या सर्व विभागांची माहिती जनतेला ‘सीएम डॅश बोर्डवर’ लवकरच उपलब्ध होईल यामध्ये न्यायालय,रेरा तसेच कायदा व सुव्यवस्था या सेवांचाही समावेश करावा. ...

डिजिटल पेमेंट महागणार? UPI आणि RuPay कार्डवर सरकार पुन्हा व्यापारी शुल्क लागू करणार? - Marathi News | government planning for merchant charges on upi and rupay | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिजिटल पेमेंट महागणार? UPI आणि RuPay कार्डवर सरकार पुन्हा व्यापारी शुल्क लागू करणार?

What is MDR : तुम्ही तुमच्या व्यवसायात ऑनलाईन पेमेंट सुविधा वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण, सरकार लवकरच यावर शुल्क लागू करण्याची शक्यता आहे. ...