लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
तानाजी पोवार।कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्णाला बेकायदेशीर व्यवसायांनी घेरले असतानाच मटका, जुगारापाठोपाठ आता काही बुकी व लॉटरीचालकांनी आॅनलाईन गेम्सकडे मोर्चा वळविला आहे. ‘ओन्ली फॉर अॅम्युझमेंट’ अशी ओळ टाकून खुलेआमपणे ‘कॅसिनो’च्या नावाखाली त्यांनी चक ...
एस.टी. महामंडळाने मोठा गाजावाजा करून खाजगी ट्रॅव्हल्सशी स्पर्धा करणाऱ्या ‘शिवशाही’ या आरामदायी बसेस सुरू केल्या खºया; पण अस्तित्वात नसलेल्या ‘शिवशाही’चे एसटीने आॅनलाईन तिकीट दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सा ...
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २००६ अन्वये आजीवन कालावधीसाठी नोंदणी प्रमाणपत्र घेऊन सध्या राज्यभरात स्वयंसेवी संस्थांच्या बालगृहांना २०१५च्या अधिनियमानुसार आॅनलाइन अर्ज भरण्यास सूचना केली आहे. मात्र याकरिता मुदतवाढ द्यावी, अशी मागणी नु ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय सेवा भारतीतर्फे विकसित करण्यात आलेल्या विशेष ‘अॅप’ व संकेतस्थळला आता गती प्राप्त झाली आहे. या माध्यमातून सेवाकार्यांशी समाजाला जोडण्यावरदेखील भर देण्यात येत आहे. ...
हिंगोली जिल्ह्यात आॅनलाईन सातबाराचे अद्ययावतीकरण आता अंतिम टप्प्यात आले आहे. वसमत शहर वगळता जिल्ह्यातील सर्व गावांचे सातबारा अद्ययावत झाले असून आता त्यावर तलाठ्याची डिजिटल स्वाक्षरीही येणार आहे. ही प्रक्रिया सुरू झाली असून क्षेत्रफळ जुळत नसलेल्या सात ...