लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
गेन बिटकॉईनच्या माध्यमातून नांदेडकराना जवळपास १०० कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या अमित भारद्वाज यांच्यासह महाराष्ट्रातील एजंट हेमंत सूर्यवंशी या दोघांना नांदेड न्यायालयाने १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती़ शुक्रवारी कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला ...
पलूस तालुक्यात ‘आयुष्यमान योजने’ची शंभर टक्के नोंदणी झाली आहे. याबाबतचा सर्व्हे २०११ मध्ये ग्रामपंचायतींमार्फत करण्यात आला होता. त्यानुसार पलूस तालुक्यामध्ये ७ हजार ९६९ इतक्या कुटुंबांंची नावे ...
देश-विदेशातील आणि महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी झटपट आपल्यापर्यंत पोहोचवणारं ‘लोकमत डॉट कॉम’ आता वाचकांना ‘कल की बात’ सांगण्यासाठी सज्ज झालं आहे. म्हणजेच, वर्तमानाबद्दल आपल्याला अपडेट ठेवतानाच आम्ही तुम्हाला भविष्यातील घटनांबाबतही सूचित कर ...
कोल्हापूर : आॅनलाईन ‘कॅसिनो’ जुगारातून कोल्हापुरातील बुकी, लॉटरीचालक व्यवसायातील चौघेजण संपूर्ण जिल्ह्यातील बेकायदेशीर व्यवसायांचे ‘सम्राट’ होण्याची स्वप्ने पाहत आहेत. लक्ष्मीपुरी, शिवाजी पेठ, रविवार पेठ अशी ही ‘कॅसिनो’चालकांच्या हालचालींची मुख्य कें ...
नवीन आलेल्या सरकारने डिजिटल इंडियाचा गाजावाजा करीत सारे काही आॅनलाइन आणण्याचा प्रयत्न केला. लोकशाहीतील प्रभावी शस्त्र म्हणून ओळखला जाणारा माहितीचा अधिकारही आॅनलाइन करण्यात आला. ...
तानाजी पोवार ।कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याला ‘ कॅसिनो ’ या आॅनलाईन जुगाराने घेरले आहे. ‘एका रुपयाला ३५ ते ९० रुपये भाव’ या आमिषाने युवा पिढी, उद्योजक, व्यावसायिक आॅनलाईन गेमच्या जाळ्यात अडकत आहेत. आॅनलाईन सॉफ्टवेअरच्या करामतीवर या बुकी, लॉटरी चालक ...