लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
औंढा तालुक्यातील जवळा बाजार ही सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने येथील भारतीय स्टेट बँकेत खातेधारकांची संख्या वीस हजारांच्या आसपास आहे. परिसरातील जवळपास ७० ते ८० गावांचा आर्थिक व्यवहार येथील भारतीय स्टेट बँकेतूनच चालतात. ...
वाशिम: जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या निर्देशानुसार वाशिम जिल्ह्यात आता ‘ई-महिला लोकशाही दिन’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून १८ जून २०१८ च्या जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनापासून महिलांना ई-मेल किंवा व्हाटस्अपद्वारे आपली तक्रार दाखल ...
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठीच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेत पात्र ठरलेल्या कोल्हापूर विभागातील १६,८९५ विद्यार्थ्यांना वर्ष संपले तरी अद्याप ही शिष्यवृत्ती मिळालेली नाही ...
पदवी अभ्यासक्रमासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया यावर्षी विवेकानंद महाविद्यालय आणि गोपाळकृष्ण गोखले कॉलेज राबविणार आहे. त्याच्या आॅनलाईन पावलामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार असून त्रास कमी होणार आहे. ...