केंद्रीय रेल्वे सुरक्षा दलाने वरुड येथील एका फोटो स्टुडिओमध्ये छापामार कारवाई करून ई-तिकिटाच्या काळाबाजाराचा भंडाफोड केला. या कारवाई ई-तिकीट संदर्भातील साहित्य जप्त करून, इंडियन रेल्वे अॅक्टच्या कलम १४३ अन्वये कारवाई केली. नरखेड येथील आरपीएफच्या ठाण ...
आयबी विश्रामगृहाचा ताबा ठराविक कार्यकर्त्यांनी घेतला असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली होती. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी अनधिकृतपणे खोल्यांमध्ये राहणा-या व्यक्तींना बाहेर काढण्याची मोहीम पीडब्ल्यूडीकडून हाती घेण्यात आली. ...
पाच लाख बक्षिसाची हाव नांदगावातील प्रदीप सावंत (३२) यांना नडली. पोलीस यंत्रणा विविध प्रकारची जनजागृती करीत असतानाही सुशिक्षित तरुण ठकसेनांच्या जाळ्यात सापडत असल्यामुळे पोलिसांनी चिंता व्यक्त केली आहे. या पिढीला कसे आवरावे या विचारात पोलीस खाते पडले आ ...
वीजपुरवठा नसलेल्या ठिकाणी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे शाळेतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण... वाचायला अवघड वाटतंय ना? आणि विश्वास तर अजिबातच बसत नसेल; पण मुलांना घडविण्याची जिद्द ज्या शिक्षकांकडे आहे ...
नाशिक : ‘सीम स्वाइप’ पद्धतीचा वापर करून शासकीय ठेकेदाराच्या बँकेतील चालू खात्यातील ३७ लाख रुपये वेगवेगळ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर करणाºया मुंबईतील दोघा संशयितांना नाशिकच्या सायबर शाखेने अटक केली आहे़ दिवाक रमाकांत राय (२९, रा़ रुम नंबर १०३, कृष्णाई अ ...
लवकरच देशातील सर्व पेट्रोल पंपावर बायोमेट्रीक पेमेंट सुविधा सुरू होणार आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावर रोख रक्कम, डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पैसे द्यायची गरज भासणार नाही. ...
टीव्हीसह अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या औरंगाबादेतील विविध शोरूम्समधील किमती आणि अॅमेझॉनसारख्या आॅनलाईन पोर्टलवरील किमतीत मोठी तफावत असल्याचे दिसून येत आहे. ...