लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑनलाइन

ऑनलाइन

Online, Latest Marathi News

नागपुरात आॅनलाईन ‘टॅक्स’ची वेबसाईट ‘हँग’ : टॅक्स भरायचा कसा? - Marathi News | Nagpur Online 'Tax' Website 'Hang': How to Pay Tax? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आॅनलाईन ‘टॅक्स’ची वेबसाईट ‘हँग’ : टॅक्स भरायचा कसा?

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : डिसेंबर महिन्यात संपत्ती कर वसुली जोरात सुरू आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी आॅनलाईन कर भरण्याची व्यवस्था ... ...

गौलखेडा बाजार, आडनदी पेपरलेस! - Marathi News | Gaulkheda Bazar, Addondi Paperless! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गौलखेडा बाजार, आडनदी पेपरलेस!

आदिवासीबहुल दुर्गम क्षेत्र असलेल्या मेळघाटात मोबाईलची रेंज पूर्णत: पोहोचली नसताना, तालुक्यातील आडनदी व गौलखेडा बाजार या दोन ग्रामपंचायती ‘पेपरलेस’ झाल्या आहेत. आदिवासींना प्रशासनाच्या या कार्यतत्परतेने सर्व व्यवहार आॅनलाईन करता येणार आहे. ...

आॅनलाईन ट्रॅव्हल्स एजन्सींचा विरोध करणार  - Marathi News | Oppose the online travel agency | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आॅनलाईन ट्रॅव्हल्स एजन्सींचा विरोध करणार 

नागपूर रेसिडेन्शियल हॉटेल्स असोसिएशनने (एनआरएचए) एका बैठकीत आॅनलाईन ट्रॅव्हल्स एजन्सींच्या (ओटीए) मनमानी कारभाराविरुद्ध राष्ट्रवादी विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

३५ हजार वीज ग्राहक झाले डिजिटल - Marathi News | 35 thousand electricity consumers became digital | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :३५ हजार वीज ग्राहक झाले डिजिटल

आॅनलाईन पध्दतीने वीज बिलाचा भरणा करण्याची सुविधा महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. आॅनलाईन बिल भरण्याच्या सुविधेमुळे रांगेत उभे राहण्याचा वेळ वाचत असल्याने दिवसेंदिवस आॅनलाईन वीज बिल भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. ...

पुण्यात न्यायालयीन व्यवस्थेमधील देशातील पहिली ई-पेमेंट सुविधा - Marathi News | The first e-payment facility in the country about judicial system in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यात न्यायालयीन व्यवस्थेमधील देशातील पहिली ई-पेमेंट सुविधा

पोटगीची रक्कम, विविध प्रकारचे भाडे, न्यायालयीन दंड, कोर्ट फी अशा विविध प्रकारच्या रक्कमा दुपारी तीनपर्यंत न्यायालयात भरणे आवश्यक असते. ...

विवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख पडली महागात - Marathi News | fraud with women due to wedding website contact | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख पडली महागात

जीवनसाथी डॉट कॉम या विवाहविषयक संकेतस्थळावर माहिती टाकल्याने एकजण संपर्कात आला. टर्की या देशातून पुण्यात येणार आहे. ...

'युट्यूब'वरील आठवणीतच उरल्या 'मस्तनम्मा', 107 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप - Marathi News | 'Mastanamma' remembered in YouTube, mastanamma passed away in age of 107 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'युट्यूब'वरील आठवणीतच उरल्या 'मस्तनम्मा', 107 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

शिकण्याला वयाचे बंधन नसते, असे म्हणतात. माणसाला केवळ शिकण्याची ओढ असायला हवी. ...

'Google Pay' ला टक्कर देणार 'Truecaller Pay'! - Marathi News | Google Pay Vs True caller Pay: truecaller claims 25 million users till march 2019 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'Google Pay' ला टक्कर देणार 'Truecaller Pay'!

मार्च 2019 पर्यंत  Truecaller Payचे 25 कोटी युजर्स असतील, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. ...