लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑनलाइन

ऑनलाइन

Online, Latest Marathi News

आॅनलाईनचे धोके ओळखून संघटित व्हा - Marathi News | Get organized by recognizing the dangers of online traffic | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आॅनलाईनचे धोके ओळखून संघटित व्हा

आॅनलाईनमुळे सर्व प्रकारच्या व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. आॅनलाईनच्या नावाने व्यवसाय थाटून विदेशी कंपन्यांनी भारतात आपले पाय रूजविले आहे. भारत सरकारने या कंपन्यांना १०० टक्के गुंतवणुकीची व्यावसायिक मुभा दिली आहे. ...

धनादेश परत आला तर वीजग्राहकांना दीड हजार दंड - Marathi News | If the check is returned, the electricity customers will be fined one and a half thousand | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धनादेश परत आला तर वीजग्राहकांना दीड हजार दंड

१ डिसेंबरपासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ...

जळगावात समन्स व वॉरंट आता आॅनलाइन - Marathi News | Jalgaon summons and warrants now online | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात समन्स व वॉरंट आता आॅनलाइन

न्यायालयातून काढण्यात येत असलेले समन्स व वॉरंट आता आॅनलाइन झाले असून त्या वेबसाइटचा शुभारंभ सोमवारी न्यायालयाच्या ग्रंथालयात मुख्य व प्रमुख सत्र न्यायाधीश गोविंदा सानप यांच्या हस्ते झाला. ...

सराफी दुकान चालविण्यास देण्याचे आमिष दाखवित सात लाखांची फसवणूक - Marathi News | fraud of 7 lakh by saying to start a jewellery shop | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सराफी दुकान चालविण्यास देण्याचे आमिष दाखवित सात लाखांची फसवणूक

फेसबुक, व्हॉटसअ‍ॅपवर मैत्री वाढवून पुण्यात सराफी दुकान सुरु करुन ते चालविण्यास देतो असे आमिष दाखवून एकाची ७ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

आॅनलाइन यंत्रणेवर हवा कायद्याचा अंकुश; सायबर कायद्याची व्याप्ती वाढविण्याची गरज - Marathi News | online system; The need to increase the scope of cyber law | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आॅनलाइन यंत्रणेवर हवा कायद्याचा अंकुश; सायबर कायद्याची व्याप्ती वाढविण्याची गरज

अकोला : जगाची कार्यपद्धती आॅनलाइन होत असली, तरी नवनव्या प्रसंगातून नवनव्या समस्याही तयार होत आहेत. आॅनलाइन यंत्रणेवर आता कायदेशीर अंकुश ठेवणारी नियमावली तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. ...

‘पबजी’ चं लागलयं याड! - Marathi News | 'Pabuji' kissed yad! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘पबजी’ चं लागलयं याड!

तरूण मंडळी या गेमच्या विळख्यात ...

भारतातील मुलांचे सर्वाधिक आॅनलाइन शोषण; जगातील 25 टक्के लोक सायबर बुलिंगबाबत अनभिज्ञ - Marathi News | Most of the online exploitation of children in India; 25% of people in the world are unaware of cyber bullying | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारतातील मुलांचे सर्वाधिक आॅनलाइन शोषण; जगातील 25 टक्के लोक सायबर बुलिंगबाबत अनभिज्ञ

इंटरनेट, स्मार्ट गॅझेटच्या सहज उपलब्धतेमुळे जगात मुलांचे आॅनलाइन लैंगिक तसेच इतर विविध प्रकारचे शोषण वाढू लागले आहे. जगातल्या ५ मागे एका पालकाने आपल्या मुलांना सायबर बुलिंगचा अनुभव आल्याचे सांगितले. ...

आॅनलाइन वाटपामुळे आठ टक्केच धान्याची बचत - Marathi News | Grain savings of 8% due to online distribution | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आॅनलाइन वाटपामुळे आठ टक्केच धान्याची बचत

अकोला: शिधापत्रिकेसोबत आधार कार्ड लिंक केल्यानंतर सुरू झालेल्या ‘एई-पीडीएस’प्रणालीतून धान्य वाटपाची अंमलबजावणी करण्यासोबतच काळाबाजार रोखण्याच्या प्रयत्नातून जिल्ह्यात दरमहा ७ हजार क्विंटल धान्याची बचत होत आहे. ...