दुष्काळी भागातील मेंढपाळांना आता आधुनिक पद्धतीने मेंढी पालनाचे नवे दालन सुरू होत आहे. मेंढ्यांच्या माडग्याळी जातीला मानांकन देण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आॅनलाईन मार्केटिंगद्वारे बाजारपेठ उपलब्ध क ...
जिल्ह्यात जवळपास ४ हजार ६०२ अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांचे काम वेगवान करण्यासाठी आणि मुलांना चांगल्या सुविधा देण्यासाठी ‘आयसीडीएस सीएएस’ या मोबाईल अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. ...
शहरातील ४६ हजार ६०० मिळकत पत्रके (प्रॉपर्टी कार्ड ) येत्या ३१ मेपर्यंत आॅनलाईन होतील. आजपर्यंत २८ हजार मिळकती आॅनलाईन झाल्या आहेत; तर ११ हजार ६५८ बिगरशेती सातबारांचे प्रॉपर्टीकार्डात रूपांतर होण्याची प्रक्रिया सुरू आहे. ...
मुंबई महानगर प्रदेशातील अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी असंख्य महाविद्यालयांनी नोंदणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना १५ मेपर्यंत नोंदणी करण्याची संधी दिली जाणार आहे ...