जत तालुक्यातील महसूल खात्याचे आॅनलाईन सात-बारा नोंदणी करण्याचे काम ठप्प झाले आहे. याचा शेतकºयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सात-बारा उताºयावरील नोंदी व्यवस्थित झाल्या नसल्याने व त्याचे उतारे शेतकºयांना वेळेत न ...
आॅनलाईन वस्तू विक्रीची सेवा देणाऱ्या स्नॅपडील कंपनीचे तुम्ही' लकी विनर ' आहात. तुम्ही १२ लाख ८० हजार रूपयांच्या कारचे विजेते ठरला आहात. अशी बतावणी करून विनायक वामन पुजारे (३३, रा. वाघिवरे, गावठणवाडी) यांना तब्बल ३ लाख ५६ हजारांना अज्ञाताकडून गंडा घाल ...
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ३१ मार्च रोजी जिल्ह्यातील मतदार यादी जाहीर केली. त्यानंतरही शनिवारी व रविवारी विशेष मतदार नोंदणी मोहिम राबविण्यात आली. ...