अभिजित ठवरे यांनी ६ जूून २०१९ रोजी ट्रेड इंडिया या ऑनलाईन कॉमर्स अॅपवर टिनपत्र्यांची ऑनलाईन नोंदणी केली. त्यानंतर संबंधित कलायतीस स्टील अॅन्ड पॉवर लिमिटेडचा संचालक अशी बतावणी करून आरोपी सुमितकुमार डे (रा. महराजा नंदकुमार रोड, आरामबाजार, कोलकत्ता) य ...