लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑनलाइन

ऑनलाइन

Online, Latest Marathi News

"शाळा सुरू करण्याचा निर्णय चुकीच्या पद्धतीने घेतला; राज्यमंत्र्यास विश्वासात घेतले जात नाही​​​​​​​" - Marathi News | "The decision to start the school was taken in the wrong way says Bachhu Kadu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शाळा सुरू करण्याचा निर्णय चुकीच्या पद्धतीने घेतला; राज्यमंत्र्यास विश्वासात घेतले जात नाही​​​​​​​"

जोपर्यंत प्रत्येकासाठी ऑनलाइन शिक्षणाची व्यवस्था करता येत नाही, तोवर ते बंद ठेवावे असे माझे मत आहे. आज ३५ ते ४० टक्के विद्यार्थी त्यापासून वंचित राहत आहेत, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांची परखड भूमिका ...

ऑनलाइन शिक्षणावरून शाळांची मनमानी सुरूच; शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवण्यास नकार - Marathi News | The arbitrariness of schools from online education continues; Refuse to teach students who do not pay fees | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ऑनलाइन शिक्षणावरून शाळांची मनमानी सुरूच; शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवण्यास नकार

कोरोनाच्या संसर्गामुळे यंदा शाळा सुरू होण्याची शक्यता धूसर झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने ऑनलाइन शिकवणीला परवानगी दिली आहे. ...

राहुल गांधींनी वायनाडला दिले १७५ स्मार्ट टीव्ही; आदिवासी विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था - Marathi News | Rahul Gandhi donates 175 smart TVs to Wayanad; Arrangements for tribal students | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी वायनाडला दिले १७५ स्मार्ट टीव्ही; आदिवासी विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था

केरळमध्ये १ जूनपासूनच ऑनलाइन शिक्षण देण्यास सुरुवात झाली. फर्स्ट बेल असे या शिक्षणपद्धतीला नाव देण्यात आले आहे. पण अनेक आदिवासी विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन, इंटरनेट वा अन्य कोणतेच साधन नसल्याचे राहुल गांधी यांच्या लक्षात आले ...

नव्याचा ध्यास घेतल्यानेच विद्यापीठे तरतील! - Marathi News | Article on Universities will survive only by focusing on the new! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नव्याचा ध्यास घेतल्यानेच विद्यापीठे तरतील!

विद्यापीठांमधून रोजगारक्षम शिक्षण दिले जात नसल्याची उद्योगधुरिणांची जुनीच तक्रार आहे. सखोल व समग्र ज्ञानाऐवजी विद्यापीठे संशोधनावर अवास्तव भर देतात. ...

नागपूर विद्यापीठातील पदवी प्रवेश ‘ऑनलाईन’ नाहीत - Marathi News | Nagpur University degree admissions are not 'online' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठातील पदवी प्रवेश ‘ऑनलाईन’ नाहीत

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे पदवीस्तरावरील प्रवेश ‘ऑनलाईन’ करण्याचा प्रशासनाचा मानस होता. मात्र प्राधिकरण सदस्यांकडून होणारा विरोध लक्षात घेता विद्यापीठाने मागील वर्षीप्रमाणेच प्रवेशपद्धती राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ...

ऑनलाइनद्वारे शिक्षण व्यवस्थेची डिजिटल वाटचाल - Marathi News | Digitalization of the education system through online | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ऑनलाइनद्वारे शिक्षण व्यवस्थेची डिजिटल वाटचाल

शहरातील गरीब कुटुंबातील विद्यार्थी महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत ...

ऑनलाइन शिक्षणाबाबत उभे ठाकले अनेक प्रश्न - Marathi News | Many questions have been raised about online education | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑनलाइन शिक्षणाबाबत उभे ठाकले अनेक प्रश्न

महाराष्ट्र सरकार याबाबतीत आराखडा तयार करून प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी टीव्ही, रेडिओ, शैक्षणिक वाहिनी या साऱ्यांची जुळवाजुळव करताना दिसून येत आहे ...

ई-कॉमर्सच्या नव्या धोरणात किंमत, सवलतींवर मर्यादा येण्याची शक्यता - Marathi News | The new e-commerce policy is likely to limit prices and discounts | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ई-कॉमर्सच्या नव्या धोरणात किंमत, सवलतींवर मर्यादा येण्याची शक्यता

नव्या धोरणात किमती कमी करण्यावर एक निश्चित मर्यादा घालून दिली जाईल. म्हणजेच या मर्यादेपेक्षा कमी किमतीत वस्तू विकता येणार नाही. ...