लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑनलाइन

ऑनलाइन

Online, Latest Marathi News

देशात डेबिट कार्डधारक ८६ कोटींवर; क्रेडिट कार्डधारकही वाढले, ५५ कोटींचे व्यवहार - Marathi News | 86 crore debit card holders in the country; Credit card holders also grew | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशात डेबिट कार्डधारक ८६ कोटींवर; क्रेडिट कार्डधारकही वाढले, ५५ कोटींचे व्यवहार

आरबीआयने दिलेल्या आकडेवारीचा आधार घेत वर्ल्डलाइन या संस्थेने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या एका सर्वेक्षण अहवालातून ही माहिती समाेर आली ...

पुणे शहरात 'सेक्स टॉईज' चा ऑनलाईन बाजार ; वर्षाकाठी होतेय कोट्यवधींची उलाढाल  - Marathi News | Online market of 'Sex Toys' in Pune city; The turnover is crores of rupees per year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात 'सेक्स टॉईज' चा ऑनलाईन बाजार ; वर्षाकाठी होतेय कोट्यवधींची उलाढाल 

एकीकडे केंद्र शासन पॉर्न साईट्सवर बंदी घालत आहे. परंतु, या साईट काही ना काही शक्कल लढवित पाहिल्या जात आहेत. ...

क्रेडिट – डेबिट कार्डधारकांच्या संख्येत लक्षणीय वाढ - Marathi News | Credit - Significant increase in the number of debit cardholders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्रेडिट – डेबिट कार्डधारकांच्या संख्येत लक्षणीय वाढ

increase in the number of cardholders : देशातील डेबिट कार्डधाराक ८६ कोटींवर ...

‘स्क्रीन टाइम’ वाढल्याने विद्यार्थ्यांमध्ये वाढले नेत्र विकार - Marathi News | Increased ‘screen time’ increased eye disorders in students | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘स्क्रीन टाइम’ वाढल्याने विद्यार्थ्यांमध्ये वाढले नेत्र विकार

Akola News विद्यार्थ्यांमध्ये नेत्र विकाराच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. ...

खासगी ॲपद्वारे एसटीची तिकिटं मिळतात; नियोजनाअभावी मार्गांवर गाड्याच नसतात ! - Marathi News | Get ST tickets through a private app; There are no cars on the roads due to lack of planning! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :खासगी ॲपद्वारे एसटीची तिकिटं मिळतात; नियोजनाअभावी मार्गांवर गाड्याच नसतात !

प्रवाशांना मानसिक त्रास : चालक-वाहकांबरोबर होतात वाद ...

शालेय शुल्क न देणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद करणार; पालक संघटना गाऱ्हाणे मांडणार - Marathi News | Will stop online education of students who do not pay school fees; The parents' association will complain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शालेय शुल्क न देणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद करणार; पालक संघटना गाऱ्हाणे मांडणार

गुजरातमधील खाजगी शाळांचा निर्णय, खाजगी शाळांच्या या निर्णयाला अखिल भारतीय पालक संघटनेने विरोध केला आहे. विद्यार्थी आणि पालकांच्या वतीने सरकारला याप्रकरणी हस्तक्षेप करण्यासाठी साकडे घातले जाईल ...

फ्लिपकार्टचा 'फ्लिपस्टार्ट' सेल, ८० टक्क्यांपर्यंत मिळणार सूट - Marathi News | flipkart announces flipstart days sale from december 1 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फ्लिपकार्टचा 'फ्लिपस्टार्ट' सेल, ८० टक्क्यांपर्यंत मिळणार सूट

flipkart : फ्लिपकार्टच्या म्हणण्यानुसार, फ्लिपस्टार्ट सेलदरम्यान ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक्स व इतर वस्तूंवर ८०% सवलत मिळू शकते. ...

१ जानेवारीपासून UPI पेमेंटमध्ये होणार मोठा बदल, पेमेंट अ‍ॅपच्या ग्राहकांवर होणार असा परिणाम - Marathi News | From January 1, there will be a big change in UPI payments, which will affect the customers of the payment app | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ जानेवारीपासून UPI पेमेंटमध्ये होणार मोठा बदल, पेमेंट अ‍ॅपच्या ग्राहकांवर होणार असा परिणाम

UPI payments News : नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने थर्ड पार्टी अ‍ॅप प्रोव्हायडर्सकडून चालवण्यात येणाऱ्या UPI  पेमेंट सर्व्हिसबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ...