लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑनलाइन

ऑनलाइन, मराठी बातम्या

Online, Latest Marathi News

पीक पाहणीला पुन्हा एकदा मुदतवाढ; आता किती तारखेपर्यंत करू शकता पीक पाहणी? - Marathi News | Pik pahani deadline extended once again; Until what date can you conduct pik pahani now? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीक पाहणीला पुन्हा एकदा मुदतवाढ; आता किती तारखेपर्यंत करू शकता पीक पाहणी?

pik pahani mudat vadh राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, पीक कर्ज तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळताना कोणताही शेतकरी वंचित राहू नये. ...

LPG Gas Fraud: ‘गॅस कनेक्शन बंद होणार’ सांगत व्यापाऱ्याला १४ लाखांचा गंडा - Marathi News | Thane LPG Gas Fraud Cylinder Crisis Trader cheated of Rs 14 lakhs by saying 'gas connection will be closed' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :LPG Gas Fraud: ‘गॅस कनेक्शन बंद होणार’ सांगत व्यापाऱ्याला १४ लाखांचा गंडा

LPG Gas Online Scam: गॅस कनेक्शन बंद होणार असल्याचे सांगत ऑनलाइन पैसे पाठवण्यास भाग पाडून सायबर गुन्हेगाराने कापड व्यापाऱ्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

पीएम किसानचा हप्ता न मिळाल्यास काय कराल? कशी तपासाल लाभार्थी यादी? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | What to do if you do not receive the PM Kisan installment? How to check the beneficiary list? Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएम किसानचा हप्ता न मिळाल्यास काय कराल? कशी तपासाल लाभार्थी यादी? जाणून घ्या सविस्तर

pm kisan hapta प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २२ वा हप्ता १३ मार्च रोजी देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. यापूर्वी २१ वा हप्ता १९ नोव्हेंबर रोजी वितरित केला होता. ...

मुख्यमंत्री शाश्वत कृषी योजनेतून शेततळ्यांसाठी निधी आला; अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू - Marathi News | Funds for farm ponds received from the Chief Minister's Sustainable Agriculture Scheme; Grant distribution process begins | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुख्यमंत्री शाश्वत कृषी योजनेतून शेततळ्यांसाठी निधी आला; अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू

shet tale yojana मुख्यमंत्री शाश्वत कृषी योजनेच्या अंमलबजावणीसाठी २०२५-२६ मध्ये ५०० कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ...

Kapus Kharedi : सीसीआयच्या कापूस खरेदीचे शेवटचे दोन दिवस; सध्या काय दराने सुरु आहे खरेदी? - Marathi News | Kapus Kharedi : Last two days of CCI's cotton procurement; At what rate is the procurement currently underway? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kapus Kharedi : सीसीआयच्या कापूस खरेदीचे शेवटचे दोन दिवस; सध्या काय दराने सुरु आहे खरेदी?

cci kapus kharedi अतिवृष्टीचा फटका बसूनही शेतकऱ्यांनी जपलेला कापूस अखेर खरेदी केंद्रांवर आणला असताना, खरेदीची मुदत संपल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता. ...

ऑनलाईन मोजणी व ई-नकाशांचे काम होणार आता झटपट; भूमी अभिलेख विभागात 'हे' मोठे बदल - Marathi News | Online counting and e-maps will now be done instantly; 'These' big changes in the Land Records Department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऑनलाईन मोजणी व ई-नकाशांचे काम होणार आता झटपट; भूमी अभिलेख विभागात 'हे' मोठे बदल

सध्या राज्य सरकारच्या माध्यमातून डिजिटल सातबारा, ई-नकाशे, ऑनलाइन मोजणी अर्ज, भू-नकाशांचे संगणकीकरण अशा अनेक प्रकल्पांची अंमलबजावणी सुरू आहे. ...

एक गॅस सिलिंडर घेतल्यानंतर पुढील बुकिंग आता किती दिवसांनी होणार? काय झालाय बदल? - Marathi News | How many days will it take for the next booking after purchasing a gas cylinder? What has changed? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एक गॅस सिलिंडर घेतल्यानंतर पुढील बुकिंग आता किती दिवसांनी होणार? काय झालाय बदल?

gas cylinder booking गॅस एजन्सींच्या साठ्याची नियमित तपासणी केली जाईल. घरगुती गॅसचा अवैध साठा किंवा व्यावसायिक वापर करताना आढळल्यास संबंधितांवर जीवनावश्यक वस्तू कायदांतर्गत कारवाई करण्यात केली जाणार आहे. ...

कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांनो तातडीने 'ही' नोंदणी करा; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | If you want to take advantage of the loan waiver scheme, farmers should register immediately; know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांनो तातडीने 'ही' नोंदणी करा; जाणून घ्या सविस्तर

karj mafi update कर्ज निवारणासाठी शासनाकडून आवश्यक माहिती संकलनाचे काम वेगाने सुरू आहे. शेतकऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे कर्जमुक्ती योजनेचा लाभ धोक्यात येण्याची चिन्हे दिसत आहेत. ...