शेतकऱ्यांना आॅनलाईन सातबारा उपलब्ध व्हावा, यासाठी शासनाने यंत्रणा उभारली. त्यासाठी मोठा गाजावाजाही केला परंतु गेल्या दोन महिन्यांपासून ही यंत्रणाच कोलमडून पडली आहे. परिणामी शेतकऱ्यांना आॅनलाईन सातबारा मिळत नाही. ...
शिरोळ तालुक्यातील ५३ गावांतील १७६ आकृतिबंधातील ग्रामपंचायत कर्मचारी आॅनलाईन वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना थेट बँकेतून वेतन देण्यासाठी शासनाने जानेवारी २०१८ मध्ये आदेश लागू केला होता. ...
बुलडाणा : राज्य परीक्षा परिषदेमार्फत १८ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल गुरूवारी जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेची गुणपडताळणी करण्याची संधी राज्य परीक्षा परिषदेने उपलब्ध करून दिली आह ...
महावितरणतर्फे आता सर्व कंत्राटदारांची आणि कर्मचाऱ्यांची देणी केंद्रीय प्रणालीच्या माध्यमातून आॅनलाईन अदा करण्यात येणार आहे, असे करणारी महावितरण भारतातील पहिलीच वीज वितरण कंपनी ठरणार आहे. ...
नोंदणी करताना पालक, विद्यार्थ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत हवे असलेल्या महाविद्यालयांमध्ये नोंदणी करण्याऐवजी दुसऱ्याच महाविद्यालयाचे नाव विकल्पामध्ये टाकण्यात येते. ...