वस्तू खरेदी केल्यानंतर त्याचे वजन, आकार आदींबाबत समस्या निर्माण झाल्यास वैधमापन शास्त्र नियमांनुसार विक्रेता दोषी ठरतो, पण आॅनलाइन खरेदीत ई-कॉमर्स कंपनी दोषी ठरत नाही ...
आजघडीला आपण सगळेच ऑनलाइन शॉपिंग अगदी सर्रास करतो. पण, या ऑनलाईन शॉपिंगचे जसे फायदे आहेत, तसेच काही तोटेही आहेत. ही खरेदी करताना आपलं नुकसान होऊ नये, म्हणून काही टिप्स, ट्रिक्स आहेत. ...
रेल्वे प्रवाशांना आता तिकिट काढण्यासाठी रांगेत थांबण्याची गरज नसून मोबाईल अॅपद्वारे तिकिट काढण्याची सुविधा दक्षिण मध्य रेल्वेने उपलब्ध करून दिली आहे़ ...
धर्मादाय आयुक्तालयाची वेबसाइट कमी क्षमतेची व सदोष आहे. त्यामुळे वकिलांसह पक्षकारांना खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे. आॅनलाइन सक्ती झाल्यापासून संस्था नोंदणीचे संपूर्ण काम ठप्प झाले आहे. ...
आॅनलाईन फसवणुकीच्या घटना अलीकडे वाढत आहे. त्यातच बँकेतून अधिकारी बोलतो, एटीएमची मुदत संपली, तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी (वन टाईम पासवर्ड) पाठवा अशा भूलथापा देत लुबाडणुकीचे प्रकार वाढले आहेत. याकडे लक्ष वेधत अशा फसवणुकींपासून नागरिकांनी सावध राहावे, ...