सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी महापालिकेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या ई-कनेक्ट अॅपला मोठा प्रतिसाद मिळत असून, प्रशासन तक्रारींचे निराकरणही करीत आहेत. या अॅपवरून प्राप्त झालेल्या तक्रारींपैकी ९८.२५ टक्के इतक्या तक्रारींचे निव ...
केंद्र शासनामार्फत शेतमालाच्या खरेदी-विक्रीसाठी राष्ट्रीय कृषी बाजार ई-नाम योजना राज्यातील ६० बाजार समितीत राबविण्यात येत असून, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची ई-नाम योजनेसाठी दुसऱ्या टप्प्यात निवड झाली असून, शेतकºयांनी या योजनेत आपले नाव नोंदणी करा ...
राज्यातील शेतक-यांना डिजिटल उतारे देण्याची प्रक्रिया सुरू असून गेल्या १५ दिवसांपासून मोबाईलवर प्राप्त होणारा ओटीपी क्रमांक टाकून शेतकरी सातबारा उतारे डाऊनलोड करून घेत आहेत. ...
तुम्ही निवडलेल्या वस्तू हातातून घेऊन दुकानातून बाहेर पडायचे. तुमच्या ई वॉलेटमधून या वस्तूंचे पैसे आपोआप आणि अचूक कापले जातात. अॅमेझॉन गोच्या धर्तीवर हे दुकान उघडण्यात आले आहे. ...