Amazon Festival Sale : ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल संपल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा अॅमेझॉन कंपनी बंपर सेल ऑनलाइन मार्केटमध्ये आणणार आहे. अॅमेझॉन कंपनीकडून या सेलला 'Wave 2' असे नाव दिले आहे. ...
राज्य शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने ‘सातबारा संगणकीकरण’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा तयार करण्याचे काम सुरू आहे. ...
आरोपी अजय भवानीशंकर गुप्ता (वय २३), सेन्ड्रिक डॉमनिक रॉबर्ट (वय २३), विग्नेश सुरेश के. सी. (वय २२) आणि नेहा नरेंद्र पंचारिया (वय २३) यांना गुन्हे शाखेने भा. दं. वि. कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२० (ब), २४ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये अटक केली ...
मोदी सरकारच्या नोटाबंदी निर्णयाचा जागतिक बाजारपेठेत चांगला परिणाम झाल्याचे सिद्ध झाले आहे. या निर्णयामुळे भारतातील ई-पेमेंट प्रकिया गतीमान झाली आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील ई-फेरफार आज्ञावलीचे कामकाज प्रगतीपथावर असून, आॅनलाईनमधील सर्व दस्तऐवजांची नोंदणी ही आॅनलाईन ई-म्युटेशन या आज्ञावलीद्वारे नोंदणी करण्यात येत आहे, अशी माहिती सह जिल्हा निबंधक सुंदर जाधव यांनी दिली आहे. ...
एका 32 वर्षीय महिलेच्या विरोधात 23 लाख रुपयांची फसवणूक केल्याने भा. दं. वि. कलम 420 चा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे फक्त ऑनलाईन ओळख होणाऱ्या माणसांवर डोळे झाकून विश्वास ठेवून करण्यात येणारे आर्थिक व्यवहार टाळावेत हे प्रकर्षाने समोर येत आहे. ...
जिल्ह्यातील पीक परिस्थिती संदर्भातील सत्यमापणासाठी पीक कापणी प्रयोगाकरीता वापरण्यात आलेल्या मोबाईल अॅपच्या माध्यमातून सर्व्हेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी तालुकास्तरीय समितीला मंगळवारी जिल्हा कचेरीत झालेल्या बैठकीत दिले आहेत. या संदर्भातील अहव ...