दुचाकीस्वाराने हेल्मेट घालावे असा नियम आहे. परंतु कारचालकाने हेल्मेट न घातल्याने कार चालकास दंड ठोठावण्यात आल्याचा अजब प्रकार उघडकीस आला आहे. बसपा प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. ...
एटीएम, क्रेडिट कार्ड व मोबाईल वॉलेटद्वारे केल्या जाणाऱ्या डिजिटल व्यवहाराच्या संख्येत गेल्या तीन वर्षात चारपट वाढ झाली आहे, असे रिझर्व्ह बँकेने प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले आहे. ...
इतर देशांच्या तुलनेत आपला देश हा उत्सवप्रिय म्हणून गणला जातो. या प्रत्येक सणांना धार्मिक किनार असली, तरीही यामागे अर्थशास्त्रीय विचार असल्याचे दिसून येते. ...
ऐन सणासुदीत आॅनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून उभे राहिलेले संकट थोपवण्यासाठी आता राज्यातील अनेक भागांतील व्यापाऱ्यांनी अभिनव आंदोलन सुरू केले असून, त्यानुसार आॅनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून शेकडो आॅडर्स नोंदवायच्या आणि कॅश आॅन डिलेव्हरीच्या वेळीच त्या रद्द ...
वाळूज महानगर : शिक्षण विभागाकडून ऐन सणासुदीच्या काळात शिक्षकावर आॅनलाईन सेवा पुस्तिकेच्या नोंदी करण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळी सणाच्या सुटीवर विरजण पडत असल्यामुळे शिक्षकांतून नाराजीचा सूर उमटत आहेत. ...